BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Lonavala Police

Lonavala : भुशी धरणाच्या जंगलातील धबधब्यात अडकलेल्या चार तरुणांची सुटका

एमपीसी न्यूज- भुशी धरणाच्या जंगलातील धबधब्यात अडकलेल्या पिंपरीच्या चार तरुणांची शिवदुर्ग टीमच्या रेस्क्यू पथकाने सुखरूप सुटका केली.मागील शुक्रवारी (दि. 4) भुशी धरणाच्या जंगलात रज्जाक (वय 24), कुणाल (वय 22), सलेह (वय 22) व अमरकुमार (वय…

Lonavala : गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी पोलिसांचा रुट मार्च

एमपीसी न्यूज- गणेश विसर्जनापूर्वी आज लोणावळ्यात विसर्जन मिरवणूक मार्गावर पोलिसांनी रुट मार्च केला.अनंत चतुर्थी निमित्त आज लोणावळ्यातील मानाच्या 26 गणपती बाप्पांचे विसर्जन होणार आहे. गणेश उत्सव लोणावळा शहरात अतिशय शांततामय व उत्साहपूर्ण…

Lonavala : राजमाची पाॅईट येथून पडल्याने युवकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - खंडाळ्यातील राजमाची पाॅईट येथून द्रुतगती मार्गावर पडल्याने एका अनोळखी युवकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली आहे.लोणावळा शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी…

Lonavala : गिधाड तलाव धबधब्यात पडून पुण्यातील तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - सुट्टीनिमित्त मित्राच्या समवेत भुशी धरण आणि गिधाड तलाव परिसरात वर्षाविहाराला आलेल्या पुण्यातील एका तरुणाचा आज गिधाड तलाव धबधब्यात पडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी 2.30च्या सुमारास घडली.श्रीराम दुर्ज साहू (वय 24, मूळ…

Lonavala : मित्रावर गोळीबार करुन फरार झालेला आरोपी 24 तासात जेरबंद

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरुन जिवाभावाच्या मित्रावर गोळीबार करुन फरार झालेल्या आरोपीला लोणावळा ग्रामीण पोलीसांनी 24 तासाच्या आत शोध घेत जेरबंद केले. लोणावळ्याजवळील वेहेरगाव याठिकाणी सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गोळीबारीची ही…

Lonavala : ‘आयएनएस शिवाजी’मध्ये गार्डची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - भारतीय नौदलाच्या 'आयएनएस शिवाजी'मध्ये गार्ड ड्युटीवर असलेला जवान आकाश साईनाथ कन्नाल (वय 20, रा. गंगा ब्लाँक, आयएनएस शिवाजी लोणावळा, मूळ राहणार पार्डी, तेलंगणा-राज्य) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकिस…

Lonavala : स्थानिक गुन्हे शाखेकडून घरफोडी करणा-या सराईत चोरट्यांना अटक; तीन गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरात घरफोडी करणा-या दोन सराईत चोरट्यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 29 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे लोणावळा शहर…

Lonavala : मुंबई येथील एका आश्रमशाळेतील मुलीचा वाॅटरपार्कमध्ये बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज - लोणावळ्यात फिरायला आलेल्या मुंबई येथील एका आश्रमशाळेतील मुलीचा कुमार रिसॉर्टसमधील वॉटरपार्कमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. हि घटना आज (बुधवारी) दुपारी सव्वातीन वाजता घडली आहे.निलू मलेश म्हेत्रे (वय-१७, रा. ६२०, मेगा मजीदजवळ,…

Lonavala : प्रवाशाचे साडेअकरा तोळे सोन्याचे दागिने व इतर साहित्य चोरीचा गुन्हा २० तासांत उघड

एमपीसी न्यूज : उंब्रज ते मुंबई प्रवासा दरम्यान एका प्रवाशाने प्रवासी स्विफ्ट डिझायर गाडीच्या डिक्कीत विश्वासाने ठेवलेले साडे अकरा तोळे सोने व इतर साहित्य घेऊन फरार झालेल्या कार चालकाला लोणावळा शहर पोलिसांनी 20 तासात मुद्देमालासह अटक केली.…

Lonavala : शुभदा कंपनीमधील काॅपर जाॅब चोरणारे चोरटे 24 तासात जेरबंद

एमपीसी न्यूज - लोणावळ्यातील नांगरगाव औद्योगिक वसाहतीमधील शुभदा कंपनीमध्ये रविवारी मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत काॅपरचे जाॅब चोरणारे चोरटे लोणावळा शहरच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने 24 तासाच्या आत जेरबंद केले. मागील आठवड्यात शहर पोलिसांनी…