Browsing Tag

lonavala receives 162 mm of rainfall

Lonavala: लोणावळ्यात मागील 24 तासांत 162 मिमी पाऊस, संततधार कायम

एमपीसी न्यूज- सोमवारी (दि.5) रात्रीपासून लोणावळा शहरात सुरू झालेल्या पावसाची संततधार आज देखील कायम आहे. मागील 24 तासांत लोणावळा शहरात 162 मिमी तर दोन दिवसांत 357 मिमी पावसाची नोंद झाली आहे.जून महिन्यात सुरुवात झालेल्या पावसाला जून व…