Browsing Tag

Lonavala Rural Police

Lonavala Crime News : कार चोरटा लोणावळा पोलिसांच्या सापळ्यात

एमपीसीन्यूज : लोणावळा शहरातून तवेरा गाडी चोरणारा अट्टल चोरटा पोलिसांच्या क्विक रिस्पाँसमुळे सापळ्यात सापडला. अब्दुल रहेमान नाकेदार (वय 22,  रा. सोलापूर, हल्ली रा. क्रांतीनगर, कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे) असे या अट्टल चोरट्याचे नाव आहे.…

Lonavala Crime : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी लाॅकडाऊन काळात 827 जणांवर केले गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - लोणावळा ग्रामीण पोलिसांनी लाॅकडाऊनच्या सहा महिन्याच्या काळात संचारबंदी व जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 827 जणांवर कलम 188 अन्वये गुन्हे दाखल केले तर दारुबंदीचे 29 व जुगारीचे 5 खटले दाखल केले आहेत. या व्यतिरिक्त मास्क व…

Lonavala Crime : वाहतूक नियमांचा भंग करणार्‍या 602 चालकांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई; 18…

एमपीसी न्यूज - लोणावळा शहर व ग्रामीण भागात पर्यटनबंदी असताना देखील शासकीय नियमांचे उल्लंघन करत लोणावळा ग्रामीण परिसरात आलेल्या 602 वाहन चालकांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शनिवार व रविवार या दोन दिवसात दंडात्मक कारवाई केली. तर लाॅकडाऊन…

Maval News: पवनानगर परिसरात दहशत माजवून दरोडा टाकणाऱ्या दोघांना एलसीबीकडून अटक

एमपीसी न्यूज - पवनानगर परिसरातील एका दुकानात शस्त्रांच्या धाकाने दहशत माजवून दरोडा टाकणाऱ्या टोळीतील दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीकडून अटक करण्यात आली आहे. ही घटना 5 सप्टेंबर रोजी पवनानगर बाजारपेठ ते महागाव रोडवरील न्यू लकी बेकरी…

Lonavala : अट्टल चोरटा लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या सापळ्यात

एमपीसीन्यूज : वाकसई ग्रामपंचायत हद्दीत एका बंगल्यात चोरी करणार्‍या अट्टल चोरट्याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून अटक केली. वसिल सल्लाउद्दिन चौधरी (वय 24, रा. वाकसई, ता. मावळ) असे या अट्टल चोरट्याचे नाव आहे. लोणावळा ग्रामीण…

Lonavala : ओळकाईवाडीत जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त, सरपंचाच्या पतीसह १३…

एमपीसीन्यूज : लोणावळ्याजवळील कुसगाव बुद्रुक येथील ओळकाईवाडी येथे एका घरात चालू असलेल्या जुगार अड्डयावर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकत एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. याठिकाणी जुगार खेळण्यासाठी आलेले कुसगाव…

Lonavala : पाटण गावात गावठी कट्टयासह  एकाला अटक 

 एमपीसीन्यूज : पाटण, मळवली येथे गावठी कट्टयासह एक जणाला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली.  गुरुवारी (दि.4) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. महाराजसिंग दोहारे (वय 30 वर्ष रा. रामपुरा मध्य प्रदेश सध्या रा. पाटण, मळवली), असे  आरोपीचे नाव…

Lonavala : गावठी हातभट्टीवर लोणावळा ग्रामीण पोलीसांची धडक कारवाई; सव्वा लाखाचा दारूसाठा नष्ट

एमपीसीन्यूज : येथील औंढे गावाच्या हद्दीमधील खाडे वस्तीच्या मागील बाजूला असलेल्या एका गावठी हातभट्टीवर लोणावळा ग्रामीण पोलीसांनी धडक कारवाई करत गावठी हातभट्टीचे 45 बॅरल जप्त करून ती दारू नष्ट केली. सुमारे 1 लाख 33 हजार 500 रुपयांचा हा…

Lonavala : ग्रामीण पोलिसांची 59 जणांवर कारवाई; 47 वाहने जप्त!

एमपीसी न्यूज - लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घराबाहेर विनाकारण फिरणार्‍या 59 जणांवर आतापर्यंत भादंवि कलम 188 अंतर्गत कारवाई केली असून त्यांची 47 वाहने जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी दिली.…

Lonavala : लाॅकडाऊन: संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून 19 वाहने जप्त

एमपीसी न्यूज - वरसोली टोलनाका, कुसगाव व पवनानगर परिसरात संचारबंदीचे उल्लंघन करून खुलेआम फिरणार्‍या 19 जणांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत त्यांची वाहने जप्त केली. 18 दुचाकी आणि एक चारचाकी वाहनाचा यामध्ये समावेश आहे. कोरोना…