Browsing Tag

Lonavala School Result

Lonavala : शहराचा दहावीचा निकाल 98.35 टक्के

एमपीसीन्यूज : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी शालांत परिक्षेत लोणावळा शहराचा निकाल 98.35 टक्के लागला. शहरातील 1336 विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली होती, यापैकी 1314 विद्यार्थी…