Browsing Tag

Lonavala School

Lonavala : शहरातील शाळा व महाविद्यालय सुरु करण्याची घाई करु नका : शिवसेना

एमपीसीन्यूज : राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वत्र बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोणावळा शहरातील शाळा सुरु करू नये तसेच शालेय फी साठी विद्यार्थी व पालकांवर सक्ती करू नये, अशी मागणी लोणावळा शहर शिवसेनेच्या…