Browsing Tag

Lonavala

Lonavala: पुण्यातील तरुणाचा वाकसई येथील ओढ्यात बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज- वाकसई व कार्ला गावाच्या वेशीवर असलेल्या पाण्याच्या ओढ्यात बुडून एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. आज (दि.2) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.अमिन अन्सर शेख (वय 23, रा. विश्रांतवाडी पुणे) असे मृत…

Lonavala: कुरवंडे ग्रामपंचायतीला टेम्परेचर गण व ऑक्सिमीटर भेट

एमपीसी न्यूज- शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा कुरवंडेच्या वतीने कुरवंडे ग्रामपंचायतीला टेम्परेचर गण व ऑक्सिमीटरचे दोन सेट भेट देण्यात आले.यासह गावात मास्कचे वाटप व इयत्ता…

Lonavala : शहराचा दहावीचा निकाल 98.35 टक्के

एमपीसीन्यूज : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी शालांत परिक्षेत लोणावळा शहराचा निकाल 98.35 टक्के लागला.शहरातील 1336 विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली होती, यापैकी 1314 विद्यार्थी…

Lonavala : पार्थ पवार यांनी केली उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेची पाहणी

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरात लवकरच शासनाचे शंभर खाटाचे उपजिल्हा रुग्णालय उभे राहणार आहे. या कामाची जागा व बांधकाम आराखडे याची पाहणी आज राष्ट्रवादीचे युवानेते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी केली. लवकरात…

Lonavala: शिवसैनिकांकडून व्यंकय्या नायडू यांच्या प्रतिमेची होळी

एमपीसी न्यूज - शिवसेना लोणावळा शहराच्या वतीने भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू  यांनी राज्यसभेत छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात व्यंकय्या नायडूंच्या प्रतिमेची होळी करून जाहीर निषेध करण्यात आला.…

Lonavala: डोंगरावरून निखळलेला मोठा दगड पाटण गावात आला; पाइपलाइनमुळे विघ्न टळले

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील पाटण गावावर दगड रुपाने काळ बनून आलेले विघ्न पाइपलाइनमुळे टळले.ही घटना आहे विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी व डोंगर कपारीत वसलेल्या पाटण गावातील. शनिवारच्या (दि.18) काळरात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास…

Lonavala: लोणावळा नगरपरिषदेकडून रॅपिड अँटीबॉडी तपासणी मोहीम

एमपीसी न्यूज- लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने आज (दि.19) लोणावळा शहरात भाजी विक्री करणार्‍या शंभर विक्रेत्यांची रॅपिड अँटीबॉडी तपासणी करण्यात आली. यामध्ये तीन जण संशयित सापडल्याने त्यांना कोरोना तपासणीसाठी कोव्हिड केअर सेंटरला पाठविण्यात आले.…

Lonavala: तुंगार्ली, पांगोळीत झालेल्या घरफोड्या उघडकीस, तीन अल्पवयीन मुलांनी केली चोरी

एमपीसी न्यूज- लॉकडाऊन काळात तुंगार्ली व पांगोळी भागात दोन बंगल्यांमध्ये घरफोडी करत साहित्याची चोरी झाली होती. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चौकशी केली असता लोणावळा शहर पोलिसांना त्याच भागात राहणारी तीन अल्पवयीन मुले मिळून…

Lonavala : INS शिवाजी येथे विशेष अभ्यासक्रम तुकडीचा दीक्षांत समारंभ

एमपीसी न्यूज - नौदलाच्या 'INS शिवाजी' येथे सागरी अभियांत्रिकी विशेष अभ्यासक्रम तुकडीचा 89वा दीक्षांत समारंभ आज संपन्न झाला. यात भारतीय नौदलाचे अधिकारी आणि इतर मित्र देशातील नौदलाच्या 48 अधिकाऱ्यांनी 105 आठवड्यांचे हे व्यावसायिक प्रशिक्षण…

Lonavala: सोमवारी मध्यरात्रीपासून लोणावळा सात दिवस लाॅकडाऊन

एमपीसी न्यूज- लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने सोमवारी मध्यरात्रीपासून सात दिवस लोणावळा शहर लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी रवी पवार यांनी दिली. शुक्रवार व शनिवार दोन दिवसात लोणावळ्यात कोरोनाचे दहा रुग्ण मिळून आल्याने…