Browsing Tag

Lonavala

Lonavala : चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पोचा अपघात; दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ( Lonavala ) झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो एका वाहनावर आदळला. यामध्ये टेम्पोतील दोघांचा जागीच मृत्यू झाला.टेम्पो चालक सुनील जालिंदर कांबळे (वय 40, रा. कळंबी, ता. खानापूर,…

Maval : साहित्य उत्कर्ष मंडळ आयोजित ज्येष्ठ नागरिक निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण

एमपीसी न्यूज - साहित्य उत्कर्ष मंडळ मावळ तालुक्याच्या वतीने, (Maval ) लोणावळा येथील ज्येष्ठ नागरिक संघातील सभासदांकरिता निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचा बक्षीस समारंभ, लोणावळा येथे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे संपन्न…

Lonavala : मुंबईला शांततेच्या मार्गाने आरक्षण मागायला जायचे आहे; कारण लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न…

एमपीसी न्यूज - लाखोच्या संख्येने मराठा समाज मुंबईला फिरायला नाही ( Lonavala) तर लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून आरक्षण मागायला चालला आहे. शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात व मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी…

Lonavala : सकाळी पावणे सातला जरांगे पाटील पोहोचले लोणावळ्यात, नऊ वाजता होणार जाहीर सभा

एमपीसी न्यूज -मनोज जरांगे पाटील यांचा चौथा मुक्काम व सभा लोणावळा (Lonavala) शहराच्या जवळ असलेल्या वाकसई चाळ येथे बुधवारी रात्री 8.30 वाजता होणार होती.मात्र वाघोली ते लोणावळा असा प्रवास करताना मनोज जरांगे पाटील यांना तब्बल 10 तासाहून…

Lonavala : मराठा आरक्षण पदयात्रा बुधवारी लोणावळा मुक्कामी

एमपीसी न्यूज - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या ( Lonavala) नेतृत्वात लाखो मराठा बांधव मुंबईकडे निघाले आहेत. ही पदयात्रा बुधवारी (दि. 24) पिंपरी चिंचवड मार्गे लोणावळा येथे मुक्कामासाठी जाणार आहे. जगद्गुरु संत तुकाराम…

Lonavala : कार्ला येथील वॅक्स म्युझियममध्ये मनोज जरांगे यांचा मेणाचा पुतळा

एमपीसी न्यूज - कार्ला गावातील वॅक्स म्युझियममध्ये मनोज जरांगे यांचा मेणाचा पुतळा बनवला आहे.  एका मराठा तरुणाने हा पुतळा साकारला ( Lonavala) आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने पायी निघालेले मनोज जरांगे पाटील उद्या (दि.24)  …

Lonavala : पुणे ग्रामीण पोलिसांच्या ‘वारसा स्वच्छतेचा मावळा शिवरायांचा’ या अभियानाच्या…

एमपीसी न्यूज - पुणे ग्रामीण पोलिसांनी 'वारसा स्वच्छतेचा मावळा शिवरायांचा' हे स्वच्छता ( Lonavala) अभियान सुरु केले आहे. एप्रिल 2023 मध्ये या अभियानाचे पहिले पर्व पार पडले. आता या अभियानाच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. दुसऱ्या…

Lonavala : ठाकरे गटाचा लोणावळा येथे मेळावा संपन्न

एमपीसी न्यूज - शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा मेळावा लोणावळा येथे मंगळवारी (दि. 16) संपन्न (Lonavala) झाला. यावेळी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी आणि कार्यकर्त्यांचे संघटन या विषयावर मेळाव्यात चर्चा झाली.शिवसेना पश्चिम…

Lonavala : लोणावळ्यात रेल्वे रोको आंदोलन ; डेक्कन क्विन 20 मिनिटे रोखली

एमपीसी न्यूज - लोणावळा पुणे लोणावळा दरम्यान धावणाऱ्या ( Lonavala) सर्व लोकल फेऱ्या पूर्ववत करा, सर्व एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना लोणावळा रेल्वे स्थानकात पूर्वीप्रमाणे थांबा द्या , या मुख्य मागण्यांसह इतर मागण्यांसाठी आज लोणावळा शहर व ग्रामीण…

Lonavala : लोणावळ्यात 12 जानेवारीला रेल्वे रोको आंदोलन

एमपीसी न्यूज - अनेक गाड्यांचा लोणावळा स्थानकावरील थांबा बंद केल्याच्या ( Lonavala) तसेच पुणे-लोणावळा लोकलच्या फेऱ्या वाढविण्याच्या मागणीसाठी 12 जानेवारी रोजी लोणावळा रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन केले जाणार आहे.करोना साथ…