Browsing Tag

Lonavla Municipal Council

Lonavala News : लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना जाहीर

एमपीसी न्यूज - राज्यभरात नगरपरिषद, महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगूल वाजत आहेत. लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा आणि नकाशे यांचा समावेश असून प्रभाग रचना…

Maval News : मावळ तालुक्यात सोमवारी 29 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात सोमवारी (दि. 2) 29 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 35 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 516 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला…

Maval News : मावळातील वाझे कोण आहे, हे माहीत झाल्यावर जनतेने दीड वर्षांपूर्वीच त्यांना घरी बसवले…

एमपीसी न्यूज - मावळातील वाझे कोण आहे हे माहीत झाल्यावर जनतेने दीड वर्षांपूर्वीच त्यांना घरी बसवले आहे, असा खणखणीत प्रतिटोला लगावत आमदार सुनील शेळके यांनी माजी मंत्री बाळा भेगडे यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपाचे खंडन केले. वडगाव मावळ येथील…

Maval News : मावळात लवकरच दोन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प – आमदार शेळके

एमपीसी न्यूज - कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी मावळ तालुक्यात आतापर्यंत 1807 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. सहा कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आली आहेत. दोन नवीन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, एक नवीन गॅसदाहिनी उभारणीचे काम सुरु आहे.…

Maval Corona Update : आज 07 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह, तर दिवसभरात 10 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी जास्त होत आहे. तालुक्यात रविवारी (दि.13) 07 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय…

Maval Corona Update : मावळ तालुक्यात केवळ 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी जास्त होत असून मावळ तालुक्यात आजपर्यंत (दि. 28) कोरोनाचे 14 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 209 रुग्णांचे…

Maval Corona News: नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मावळातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा

एमपीसी न्यूज - पुण्याचे नवे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काल (शनिवारी) लोणावळा, तळेगाव दाभाडे व देहूरोड येथे समक्ष भेट देऊन मावळ तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेची तसेच कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासकीय…