Browsing Tag

Loni Kalbhor Crime

Loni Kalbhor : आधी लग्नाच्या आमिषाने पळवले, नंतर लग्न करण्यास नकार; 19 वर्षीय तरुणीची आत्महत्या

एमपीसी न्यूज : लग्नाच्या आमिषाने 19 वर्षीय तरुणीला ( Loni Kalbhor) पळवून नेले. तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. आणि त्यानंतर मात्र लग्न करण्यास नकार दिला. या सर्व प्रकाराने धक्का बसल्याने 19 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा सर्व…

Loni Kalbhor Crime : चारित्र्यावर संशय घेत पत्नीसह मुलांना मारहाण, ठार मारण्याचीही धमकी

एमपीसी न्यूज : पत्नीच्या (Loni Kalbhor Crime) चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत डोके खाली आपटून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर, सहा वर्षाच्या मुलीला तू माझी मुलगी नाही म्हणत तिचा विनयभंग करण्यात आला. तर, मुलाला देखील ठार…

Loni Kalbhor Crime : सर्पदंशाची भीती दाखवून तरुणाला लुबाडले; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - औषध विक्री करणाऱ्या कंपनीच्या एका कर्मचाऱ्याचे अपहरण करून त्याला सर्पदंशाची भीती दाखवून त्याच्या पेमेंट ॲप मधून तब्बल 24 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेण्याचा प्रकार लोणी काळभोर (Loni Kalbhor Crime) येथे घडला.…

Loni Kalbhor : भरलेल्या टँकरमधून पेट्रोल-डिझेल चोरणारे सात जण अटकेत, 80 लाखाचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज : पेट्रोलियम डेपोमधून (Loni Kalbhor) इंधनाने भरलेला टँकर निघाल्यानंतर त्यातून पेट्रोल आणि डिझेलची चोरी करणारे रॅकेट लोणी काळभोर पोलिसांनी उध्वस्त केले आहे. इंधनाची अशा प्रकारे चोरी करणाऱ्या सात…

Loni Kalbhor : कुत्र्याने कोंबडी पळवल्याचा जाब विचारल्याने शेजाऱ्यावर प्राणघात हल्ला, दोघांना अटक

एमपीसी न्यूज : शेजारी राहणाऱ्या (Loni Kalbhor) व्यक्तीच्या पाळीव कुत्र्याने कोंबडी पळून नेल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेजाऱ्यावर एका व्यक्तीने प्राणघातक हल्ला केला. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रुपनर वस्ती या ठिकाणी 22…

Loni Kalbhor : दोन हजारांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार व निलंबीत होमगार्ड अटकेत

एमपीसी न्यूज - अजामीनपात्र अटक वॉरंटमध्ये अटक न करण्याच्या बोलीवर दोन हजार रुपयांची लाच घेताना लोणी काळभोर येथील पोलीस हवालदार व निलंबीत होमगार्ड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.31) लोणी काळभोर पोलीस…

Petrol-Diesel Theft: टँकरमधून पेट्रोल व डिझेलची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

एमपीसी न्यूज : लोणी काळभोर येथील बीपीसीएल डेपोतून बाहेर पडणाऱ्या टँकरमधून पेट्रोल व डिझेलची चोरी करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Petrol-diesel) या टोळीचा पुणे आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा गुन्हे…

Loni Kalbhor News : कामधंदा नसल्यामुळे पत्नी आणि मुलाचा खून करून पतीची आत्महत्या

एमपीसी न्यूज : बेरोजगार असल्यामुळे एका तरुणाने पत्नी आणि मुलाचा खून करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कदमवाक वस्ती परिसरात रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  हनुमंत दर्याप्पा…