Browsing Tag

loni kalbhor police station

Loni Kalbhor Crime News : ‘स्कॉर्पिओ’तून सुरू होती गावठी दारूची वाहतूक, अखेर…

एमपीसीन्यूज : लोणी काळभोर पोलिसांनी गावठी दारूची वाहतूक करणारी एक स्कार्पिओ गाडी जप्त केली असून चालकाला अटक करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी अकराशे लिटर गावठी दारू जप्त केली. पोलिसांनी स्कॉर्पिओ गाडी आणि दारू असा चार लाख 59…

Pune News : अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्याऐवजी त्याच्याजवळील पैसे लुबाडले

एमपीसी न्यूज - रस्त्यावरून जाणारा एक ट्रॅक्टर अचानक थांबल्याने त्याला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार जखमी झाला. धक्कादायक म्हणजे त्याला मदत करण्याऐवजी काही अज्ञात नागरिकांनी त्याच्याजवळील पैसे चोरून नेले. सोलापूर पुणे…

Pune Crime : लोणी काळभोर परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणारा जेरबंद

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील टोल नाक्याजवळ अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या मुंबईतील एकाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्या ताब्यातून 6 ग्रॅम 850 मिली वजनाचे 54800 रु…

Pune Crime News : मित्रांसोबत शय्यासोबत करण्यासाठी पत्नीला लोखंडी रॉडने मारहाण; पतीसह पाच…

एमपीसीन्यूज : दीड वर्षापूर्वी प्रेम विवाह करून घरात आणलेल्या पत्नीने दारुड्या मित्रांसोबत शय्यासोबत करावी यासाठी तिला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पीडित 19 वर्षीय विवाहितेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात…

Pune Crime News : ‘दोनशे’च्या हुक्क्यासाठी ‘तीनशे’ रुपये मागितल्याने हॉटेल…

एमपीसीन्यूज : दोनशे रुपयांच्या हुक्का फ्लेवरसाठी तीनशे रुपयांची मागणी करणाऱ्या हॉटेल मालकासह तिघांना जबर मारहाण करण्यात आली. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंगळवारी रात्री 10 वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी सफवान आशरफ मोहम्मद (वय…

Loni Kalbhor News: आठ गुन्हे दाखल असलेला सराईत गुंड पिस्तूल आणि काडतुसासह जेरबंद

एमपीसी न्यूज - दरोड्याची तयारी, घरफोडी, विनयभंग यासह तब्बल आठ गुन्ह्याची नोंद करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे ग्रामीण पोलिसांनी पिस्तूल आणि काडतुसासह जेरबंद केले. प्रतीक उर्फ नोन्या संजय वाघमारे (वय 21 रा.शांतीसागर वसाहत, हडपसर) असे या…

Pune Crime : बिअर शॉपमध्ये पाच रुपयावरून वाद; ग्राहकाची पिक-अप गाडी फोडली

एमपीसी न्यूज - बिअर शॉपमध्ये बियर विकत घेण्यासाठी गेलेल्या ग्राहकाकडे पाच रुपये कमी होते. यावरून ग्राहक आणि दुकान मालकात झालेल्या वादानंतर ग्राहकाला जबर मारहाण करण्यात आली आणि त्याची महिंद्रा पिक अप गाडीही फोडण्यात आली. हा संपूर्ण प्रकार…

Pune Crime : दिवेघाटातील ‘त्या’ अपहरण नाट्यात मोठा खुलासा, तरुणीनेच रचला स्वतःच्या…

एमपीसी न्यूज - शनिवारी (दि. 3 ऑक्टो.) सकाळी दिवे घाटात एका तरुणीचे अपहरण झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यावेळी चार चाकीमधून आलेल्या काही तरुणांनी धाक दाखवून तिचे अपहरण केले होते. परंतु या प्रकरणात आता एक धक्कादायक खुलासा झाला असून…