Browsing Tag

lonikand crime

Lonikand : पुणे शहर पोलिस दलातील आणखी 3 पोलीस कर्मचारी निलंबित; वाघोली जळीतकांड प्रकरण भोवले

एमपीसी न्यूज : पुण्यातील वाघोली मधील जळीतकांड प्रकरण (Lonikand) लोणीकंद पोलिसांना चांगलेच भोवले आहे. लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या बदली नंतर आता लोणीकंद पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले…

Lonikand : पुण्यातील लोणीकंद आणि हडपसर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांची तडकाफडकी बदली

एमपीसी न्यूज : पुण्यातील लोणीकंद, हडपसर पोलिस (Lonikand) ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. लोणीकंद येथील झालेलं जळीतकांड आणि हडपसर मधील महिलेला मारहाण प्रकरण भोवलं असल्याची चर्चा सुरू झाली आहे. लोणीकंद येथील  दोन्ही पोलीस…

Lonikand : सायबर फ्रॉड मधील तिघांचे पैसे पोलिसांनी केले परत

एमपीसी न्यूज - सायबर फ्रॉडमध्ये (Lonikand) फसवणूक झालेल्या तिघांचे पैसे लोणीकंद पोलीस ठाण्याच्या सायबर विभागाच्या पाठपुराव्यामुळे त्यांना परत मिळाले. तिघांची मिळून एक लाख रुपयांची फसवणूक झाली होती.एकाची 89 हजार तर इतर दोन जणांची…

Lonikand Crime : भरधाव वेगातील पीएमपीएमएलच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : भरधाव वेगात धावणाऱ्या पीएमपीएमएलने दुचाकीला (Lonikand Crime ) धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. 24 ऑगस्टच्या रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील सातव ऑटोमोटिव्ह शोरूम समोर हा अपघात घडला.…

Lonikand : पुण्यात चोरट्यांचा मोठा डल्ला, गोडाऊन फोडून 105 आयफोन केले लंपास

एमपीसी न्यूज : पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनच्या (Lonikand) वाघोली परिसरात असलेलं एक गोडाऊन फोडून चोरत्यांनी तब्बल 105 आयफोन चोरून नेले. तब्बल 65 लाख रुपयांचे आयफोन 14, आय फोन 14 प्रो चोरट्याने चोरून नेले.वैभव झेंडे यांनी याप्रकरणी…

Lonikand News : पगाराचे पैसे न दिल्याने 20 वर्षीय तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज : पगाराचे पैसे न दिल्यामुळे (Lonikand News) एका वीस वर्षीय तरुणाला तिघांनी बेदम मारहाण केली. आरोपी मारहाण करत सोन्याची चैन मोबाईल फोन आणि पाकीट जबरदस्तीने घेऊन गेले आहेत. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत 6 डिसेंबर रोजी हा सर्व…

Lonikand : निकृष्ट दर्जाच्या केबलची विक्री करणाऱ्या दुकानमालकांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : निकृष्ट दर्जाच्या (Lonikand) केबलची विक्री केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी दोन दुकान मालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ग्राहकांना केबल जादा गेजची आहे असे दाखवून कमी गेजची केबल दिली. वाघोली येथील डायमंड…

Lonikand : लोणीकंद येथून पावणे पाच लाखांच्या पुरातन दुर्मीळ वस्तू चोरीला

एमपीसी न्यूज – लोणीकंद (Lonikand)येथून एका बंद दुकानाचे शटर उटकटून चोरट्यांनी तब्बल पावणे पाच लाख रुपयांच्या अँटिक म्हणजे पुरातन दुर्मीळ वस्तू चोरून नेल्या आहेत. हा प्रकार 22 ते 23 सप्टेंबर दरम्यान लोणीकंद येथील शिरसवाडी येथे घडली.…