Browsing Tag

looting a person

Dehuroad : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटले

एमपीसी न्यूज - देहूरोड सेंट्रल चौकातून सुसगावकडे जाणाऱ्या वाहनांना हात करणाऱ्या एका इसमास चौघांनी आपल्या कारमध्ये बसवले. कारमधून जात असताना चौघांनी मिळून इसमाकडून रोख रक्कम, एटीएम कार्ड काढून घेऊन त्याला मध्येच सोडून दिले. ही घटना मंगळवारी…

Ravet : मेडिकल दुकान चालकावर वार करून रोकड लुटली

एमपीसी न्यूज - मेडिकल दुकान बंद करून घरी जात असताना आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने दुकानदारावर धारदार शस्त्राने वार करून 52 हजार रुपये असलेली बॅग चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 11) रात्री मुकाई चौक, रावेत येथे घडली. जगदीश भुंडाराम चौधरी…

Hinjawadi : चार जणांनी दुचाकीस्वाराला लुटले

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जात असलेल्या एका तरुणाला दोन दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चार चोरटयांनी लुटले. दुचाकीस्वार तरुणाकडून दुचाकी, बॅग आणि टॅब फोन चोरून नेला. ही घटना कात्रज-देहूरोड बायपास रोडवर चांदणी चौकाजवळ मंगळवारी (दि. 18) दुपारी…

Bhosari : दिघी घटनेनंतर एमआयडीसीतही लुटीचा प्रयत्न

एमपीसी न्यूज- दिघीमध्ये एका एजंटवर वार करून रोकड लंपास केल्याच्या घटनेनंतर तीन तासात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. मनी एक्स्चेंज करण्यासाठी दहा लाखांची रोकड घेऊन जाणाऱ्या एकाला लुटण्याचा प्रयत्न…

Chakan : तिघांनी मिळून कंटेनर लुटला; 10 लाखांचे स्पेअरपार्ट लंपास

एमपीसी न्यूज - कंटेनरला दुचाकी आडवी लावून कंटेनर चालकाला मारहाण करत कंटेनर पळवला. काही अंतरावर नेऊन कंटेनर मधील दहा लाख रुपयांचे वाहनांचे स्पेअरपार्ट काढून टेम्पोत भरून नेले. ही घटना नाशिक-पुणे रोडवर कुरुळी गावाजवळ स्पायसर चौकात मंगळवारी…

Pimpri : पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाला लुटले

एमपीसी न्यूज - 'मी पोलीस आहे. मला तुमची बॅग तपासायची आहे.' असे म्हणून ज्येष्ठ नागरिकाची बॅग तपासत असताना हातचलाखी करून चार हजार रूपये काढून घेतले. हा प्रकार रविवारी (दि. 17) दुपारी दोनच्या सुमारास शगुन चौक पिंपरी येथे घडला. सुधाकर…

Nigdi : टेम्पोला दुचाकी आडवी लावून लुटले

एमपीसी न्यूज - मालवाहतूक करणा-या टेम्पोला दुचाकी आडवी लावून टेम्पो थांबवला. टेम्पोची तोडफोड करत टेम्पोचालकला लुटले. ही घटना बुधवारी (दि. 13) रात्री साडेअकराच्या सुमारास अजंठानगर चिंचवड येथे घडली. जीवन भगवान साळवे (वय 31, रा. पिंपरी…

Dighi : इंद्रायणी नदीपात्रात शौचास गेलेल्या पेंटरला लुटले

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदीपात्रात शौचासाठी गेलेल्या पेंटरला तिघांनी मिळून लुटले. ही घटना मंगळवारी (दि. 4) रात्री साडेदहाच्या सुमारास आळंदी देवाची येथे घडली. हरिदास सुभाष सूर्यवंशी (वय 37, रा. पडाळवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी दिघी…