Browsing Tag

LPG Cylinder Rate hike

LPG Cylinder Rate hike : गॅस सिलेंडरच्या दरात वाढ ; ग्राहकांच्या खिशावर डल्ला !

सध्या केंद्र सरकार एका कुटुंबाला वर्षाला 12 सिलेंडर सबसिडीवर देते. त्यापेक्षा जास्त सिलेंडर हवा असल्यास बाजारभावाने तो घ्यावा लागतो. ही किंमत दर महिन्याला आंतरराष्ट्रीय बाजारानुसार ठरविली जाते.