Browsing Tag

lunch boxes for 30 thousand needy

Pimpri: स्वयंसेवी संस्थांची ‘माणुसकी’, 30 हजार गरजूंना जेवणाचे डब्बे  

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणू संसर्गामुळे आपत्कालीन परिस्थिती उदभवली आहे. या कालखंडामध्ये शहरातील गरजू व्यक्तींपर्यंत अन्न आणि शिधा पोहचविण्यासाठी महापालिका स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून समन्वय साधत आहे. या कार्यात सहभागी झालेले स्वयंसेवक…