Browsing Tag

M S Bitta

‘इंडियाज मोस्ट बॉम्बड मॅन’ एम एस बिट्टा यांच्या जीवन कहाणीवर लवकरच चित्रपट

एमपीसी न्यूज- एम एस बिट्टा आणि बॉम्ब यांचं जणू काही जुनं नातं आहे. ते भलेही एक शीख असले तरी सगळ्यात आधी ते भारतीय आहेत. ते केवळ एक देशभक्त नसून ते असे भारतीय आहेत ज्यांनी आपल्या देशाच्या सुरक्षतेसाठी 15 वेळा आपल्या अंगावर बॉम्ब हल्ले झेलले…