Browsing Tag

Madhukar Garade

Talegaon Dabhade : मधुकर गराडे यांचे निधन

एमपीसी न्यूज-  धामणे (ता.मावळ) येथील वारकरी संप्रदाय व शेतकरी कुटुंबातील मधुकर वाघू गराडे (वय 85) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते आनंदा गराडे यांचे ते वडील होत.त्यांच्या मागे पत्नी,विवाहित मुलगी,मुलगा,सुन,नातवंडे असा…