ठळक बातम्या Pune News : देवेंद्र फडणवीस घेणार पुणे महापालिकेत आढावा बैठक ! फेब्रुवारी 10, 2021 पुणे महापालिका भवनात महापालिका आयुक्तांसह विविध विभाग प्रमुखांसोबत शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा फडणवीस घेणार आहेत. तसेच भाजपच्या सर्व नगरसेवकांशी देखील संवाद साधणार आहेत.