Browsing Tag

Madhusadan Barge

Maval Corona Update: नवे 11 रुग्ण, 8 रुग्णांना डिस्चार्ज, सक्रिय रुग्णसंख्या 80 वर

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी जास्त होत आहे. तालुक्यात बुधवारी (दि.11) 11 रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 8 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही.…