बर्ड फ्ल्यूचा आजार हा अत्यंत धोकादायक असून याचा मृत्यूदर हा 10 ते 12 टक्के इतका आहे. त्यामुळे राज्यात हायअलर्ट घोषीत करणं गरजेचं असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
एमपीसी न्यूज- छोट्या पडद्यावरील आणखी एका अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 'क्राइम पेट्रोल', 'लाल इश्क' आणि 'मेरी दुर्गा' सारख्या हिंदी मालिकेत अभिनय केलेल्या प्रेक्षा मेहताने सोमवारी रात्री इंदूर येथील आपल्या राहत्या…
एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात कामानिमित्त राहणारे आणि मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी असलेले 1 हजार 455 नागरिक आज, गुरुवारी (दि. 14) त्यांच्या मूळ गावी श्रमिक रेल्वेने रवाना झाले. पिंपरी चिंचवड पोलिसांनी विशेष काळजी घेत या कामगारांना…
एमपीसी न्यूज : कोरोनामुळे कुदळवाडी चिखली भागात गेल्या दीड महिन्यापासून अडकून पडलेल्या मजुरांना सर्व वाहतूक परवानगी घेऊन शुक्रवारी ( दि. ८) त्यांच्या मध्य प्रदेश आणि उत्तरप्रदेशातील मूळ गावी पाठविण्यात आले. टाळ्यांच्या गजरात या मजूर…
एमपीसी न्यूज - लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या निवारागृहात असलेल्या मध्य प्रदेशातील 1,093 मजुरांना घेऊन पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन (पुणे) ते मध्य प्रदेशातील रेवा अशी पुणे जिल्ह्यातून सोडण्यात आलेली पहिली श्रमिक विशेष रेल्वेगाडी आज (गुरुवारी)…