Browsing Tag

magarpatta

Pune : धक्कादायक ! मगरपट्टा येथील प्रसिद्ध डेअरीच्या मालकासह 11 कर्मचारी कोरोना बाधित

एमपीसी न्यूज- मगरपट्टा येथील प्रसिद्ध डेअरी मालकासह 11 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. यामुळे मगरपट्टा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मागील चार दिवसांपूर्वी डेअरीच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने तपासणी करण्यात आली…