Browsing Tag

Maha Metro

Pune Metro : पुणे मेट्रो लवकरच आरटीओ कार्यालय आणि पुणे रेल्वे स्टेशनसह महत्त्वाची ठिकाणे जोडणार

एमपीसी न्यूज :  पुणे मेट्रोचे लवकरच फुगेवाडी स्टेशन-सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्टेशन आणि गरवारे कॉलेज स्टेशन-सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्टेशन-रुबी हॉल स्टेशन (Pune Metro) हे मार्ग प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहेत. महामेट्रोचे…

Nagpur News : नागपूर मेट्रोच्या फेज – 2 व नाशिक मेट्रो नियो प्रकल्पाकरिता अनुक्रमे 5976 व 2092…

केंद्रीय वित्त मंत्री श्रीमंती निरमला सीतारामन यांनी लोकसभेच्या पटलावर या दोन्ही शहराच्या प्रकल्पाची घोषणा केली

Pune Metro News: कामगार पुतळा झोपडपट्टीतील झोपडीच्या मालकीचे पुरावे देण्यासाठी 10 दिवसांची मुदतवाढ!

एमपीसी न्यूज : शिवाजीनगर न्यायालयाजवळील मेट्रो जंक्शनच्या कामासाठी कामगार पुतळा झोपडपट्टी हटविण्यात येणार आहे. पुनर्वसन प्रक्रियेसाठी झोपडीच्या मालकीचे पुरावे सादर करण्यासाठी आणखी दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. कामगार पुतळा, राजीव…

Pune: कोरोनाच्या संकटामुळे पुणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पडले लांबणीवर

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकडाऊन जाहीर केल्यानंतर पुणे मेट्रोचे काम थांबले होते. साधारण जून महिन्यात पुणेकरांना मेट्रोत बसता येणार असल्याचे स्वप्न महामेट्रोतर्फे दाखविण्यात आले होते. मात्र, हे स्वप्न सध्या शक्य नाही.…

Pune : शिवाजीनगर एसटी बस स्थानक वाकडेवाडी येथील नव्या जागेत स्थलांतरित

एमपीसी न्यूज- मेट्रोच्या भुयारी मार्गाच्या कामामुळे शिवाजीनगर येथील एसटी बसस्थानक सोमवार (दि. 30) पासून वाकडेवाडी इथल्या नवीन जागेमध्ये स्थलांतरित झाले आहे. सरकारी दूध योजनेच्या जागेत उभारण्यात आलेल्या स्थानकातून आता एसटी बसेसची ये जा होणार…

Pimpri : कामे अपूर्ण असताना मेट्रोची ट्रायल रनची घाई, डिसेंबर अखेर कशी धावणार मेट्रो ?

एमपीसी न्यूज - पुण्यातील नागरिक 2019 अखेर मेट्रोत बसून प्रवास करतील असा विश्‍वास गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्यानंतर पिंपरी-चिंचवड आणि पुणेकरांचे लक्ष मेट्रोकडे लागले होते. मात्र, सध्याचा कामाचा वेग आणि उर्वरित…

Pimpri: खड्डे दुरुस्तीसाठी महामेट्रोकडून विशेष कृतीदल

एमपीसी न्यूज - पावसामुळे मेट्रो मार्गिकेतील रस्त्यांवर पडलेले खड्डे, पदपथ, गटारांची झाकणे, पावसाचे पाणी वाहून नेणारे पाइप दुरुस्तीचे काम पुणे महामेट्रोने हाती घेतले आहे. त्यासाठी विशेष कृती दला स्थापन करण्यात आल्याची माहिती महामेट्रोने दिली…

Pimpri : महामेट्रोच्या कामाला तत्काळ स्थगिती द्या

एमपीसी न्यूज - पुणे महामेट्रोकडून पिंपरी-चिंचवड शहरात मनमानी पद्धतीने काम केले जात आहे. महापालिकेच्या नगरसेवकांनी माहिती मागितल्यास त्याला केराची टोपली दाखविली जाते. आवश्यक त्या परवानगी न घेता नियमभंग करीत काम चालू आहे. त्यामुळे सर्व…

Pimpri : डिसेंबरअखेर दापोडी ते पिंपरीपर्यंतच्या मेट्रोचे काम पूर्ण होणार

एमपीसी न्यूज - पुणे महामेट्रोच्या वतीने दापोडी ते पिंपरी-चिंचवड महापालिका भवन या मार्गावरील तब्बल 52 टक्के काम पूर्ण झाले आहे. लोहमार्ग (ट्रॅक) टाकण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. निविदा प्रक्रिया झाल्यानंतर तातडीने…

Pimpri: अहिल्याबाईंच्या पुतळ्याला कोणतीही बाधा येणार नाही; मेट्रोचे स्पष्टीकरण

एमपीसी न्यूज - पिंपरी, मोरवाडी येथील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला पुणे महामेट्रोच्या कामामुळे कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही. महामेट्रो होळकर पुतळ्याचे सुशोभीकरण देखील करणार असल्याचे महामेट्रो रिच 1 चे प्रकल्प प्रमुख गौतम बि-हाडे…