Browsing Tag

Mahagaon Group Gram Panchayat

Lonavala : महागांव ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रदीप साबळे यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज- महागांव ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रदीप सुनील साबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते उपसरपंच रामदास घारे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक पार पडली.…