Browsing Tag

Mahalunge Crime’

Mahalunge : ट्रान्सपोर्ट वाहनातील मालाचा अपहार केल्याप्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज -  कंपनीतून डिस्ट्रीब्यूटर लोकांना  देण्यासाठी भरलेल्या मालातील काही माल काढून त्याचा अपहार केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मे 2023 ते 16 एप्रिल 2024 या कालावधीत…

Mahalunge : रिक्षाचालकाला मालकाकडून बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - रिक्षा भाडेतत्त्वावर शिफ्टमध्ये चालवण्यासाठी दिलेली असताना चालकाला रिक्षा मालकाने बेदम मारहाण केली. याप्रकरणी चालकाने मालकाच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. ही घटना शनिवारी (दि. 13) डोंगरवस्ती, निघोजे येथे घडली.अभिषेक…

Mahalunge : मोबाईल फोडला म्हणून मित्राचा खून

एमपीसी न्यूज - मोबाईल फोडला म्हणून तरुणाने (Mahalunge) एकाच खोलीत राहणाऱ्या सहकारी मित्राचा गळा आवळून आणि लोखंडी तव्याने मारून खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 28) रात्री दहा वाजताच्या सुमारास महाळुंगे इंगळे येथे घडली.कालू मंगल रकवार (वय…

Mahalunge : कंपनीतून तेल आणि एनर्जी ड्रिंक चोरताना दोघांना अटक

एमपीसी न्यूज - कंपनीमधून दोघांनी रिफाइंड (Mahalunge) तेल आणि रेडबुल एनर्जी ड्रिंक चोरण्याचा प्रयत्न केला. चोरी करताना दोघांना पकडण्यात आले आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना 28 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत स्टेलर व्हॅल्यू चेन…

Mahalunge : कंपनीतील साहित्य चोरल्या प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - कंपनीतील साहित्य चोरल्या प्रकरणी (Mahalunge) दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 21) पहाटे पाच वाजता व्हिजन केबल्स प्रा ली या कंपनीत खालुम्ब्रे येथे घडली.शिवकुमार उत्तमराव जवळकर (वय 26), मुस्तफा बाबूमिया…

Mahalunge : सहकारी कामगारावर चाकूने वार; एकास अटक

एमपीसी न्यूज - सहकारी कामगारावर (Mahalunge) चाकूने वार करत कामगाराला गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. 21) सकाळी महाळुंगे येथील सुप्रजीत प्रा ली या कंपनीत घडली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.सचिन गोरख चव्हाण (वय 20, रा.…

Mahalunge : गुटखा विक्री प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - हॉटेल समोरील टपरीमध्ये गुटखा विक्री (Mahalunge) करणाऱ्या एकाला महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून 81 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 10) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास…

Mahalunge : सुटे पैसे परत मागितले म्हणून रिक्षा चालकाकडून प्रवाश्यावर दगडाने जीवघेणा हल्ला,…

एमपीसी न्यूज - रिक्षा भाडे दिल्यानंतर (Mahalunge) उरलेले सुटे 20 रुपये परत मागितले म्हणून रिक्षा चालकाने पैसे देणे तर सोडाच, उलट प्नवाश्याच्या डोक्यात दगड घालून जीव घेण्याच प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. 27) सकाळी साडे अकरा…

Hinjawadi : गॅसचा काळाबाजार केल्या प्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - मोठ्या सिलेंडरमधून (Hinjawadi) छोट्या गॅस टाकीमध्ये गॅस भरणाऱ्या तरुणावर हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार म्हाळुंगे नांदे रोड येथे मंगळवारी (दि.20) घडली आहे.संतोष मनोहर बंडगर (वय 22 रा. नांदगाव) याच्यावर…

Mahalunge : देशी बनावटीचा कट्टा घेऊन फिरणाऱ्या तरुणाला महाळुंगे येथून अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर रित्या (Mahalunge) देशी बनावटीचा कट्टा घेऊन फिरणाऱ्या तरुणाला महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी महाळुंगे ताखेड येथे मंगळवारी (दि.20) घडली आहे.याप्रकरणी पोलीस शिपाई गणेश…