Browsing Tag

Mahalunge MIDC Police

Mahalunge : सुटे पैसे परत मागितले म्हणून रिक्षा चालकाकडून प्रवाश्यावर दगडाने जीवघेणा हल्ला,…

एमपीसी न्यूज - रिक्षा भाडे दिल्यानंतर (Mahalunge) उरलेले सुटे 20 रुपये परत मागितले म्हणून रिक्षा चालकाने पैसे देणे तर सोडाच, उलट प्नवाश्याच्या डोक्यात दगड घालून जीव घेण्याच प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. 27) सकाळी साडे अकरा…

Mahalunge : देशी बनावटीचा कट्टा घेऊन फिरणाऱ्या तरुणाला महाळुंगे येथून अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर रित्या (Mahalunge) देशी बनावटीचा कट्टा घेऊन फिरणाऱ्या तरुणाला महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी महाळुंगे ताखेड येथे मंगळवारी (दि.20) घडली आहे.याप्रकरणी पोलीस शिपाई गणेश…

Khed : गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज- शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री (Khed)प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 7) सायंकाळी खेड तालुक्यातील खालुम्ब्रे येथे करण्यात आली.महेशकुमार प्रभुदयाल पाठक (वय 42, रा.…

Mahalunge : घरफोडी करणाऱ्या दोन सराईताना अटक तब्बल एक किलोचे सोने जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड परिसरात घरफोडी (Mahalunge) करणाऱ्या दोन सराईताना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी तब्बल एक किलो सात तोळे वजनाचे सोने जप्त केले आहे. ही कारवाई महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी केली आहे. आमिर शब्बीर शेख (वय…

Khed : बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी तरुणास अटक

एमपीसी न्यूज - भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य (Khed) करणाऱ्या एका बांगलादेशी तरुणाला महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 10) दुपारी खेड तालुक्यातील शिंदे गावात करण्यात आली.सुब्रोतो सुशील वैद्य (वय 25, रा.…

Mahalunge : पायी जाणाऱ्या दोन तरुणांना कंटेनरची धडक, अपघातात एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रात्र पाळी नंतर पायी चालत घरी जाणाऱ्या दोन तरुणांना (Mahalunge) एका कंटेनरने जोरदार धडक दिली. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात खराबवाडी येथे गुरुवारी (दि.15) सकाळी सहा वाजता घडला.या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी…

Mahalunge : 9 लाख रुपयांची डुकरे चोरणारी टोळी गजाआड, पिग मिट शॉप चालकासह पाच जण अटकेत

एमपीसी न्यूज - पीकअप चालकाला मारहाण (Mahalunge) करून डुकरांसह पीकअप चोरणाऱ्या पाच जणांना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी काल (दि.16) कुरुळी खेड येथे अटक केली.   राजकुमार महिंदर रिडलान (वय 30, धंदा पिग मिट शॉप, रा. देहुरोड), राम मदान मोटे(…

Khed : खालुंब्रे येथे तरुणाकडून तब्बल 9 लाख रुपयांचा गांजा जप्त

एमपीसी न्यूज – अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत खेड तालुक्यातील (Khed) खालुंब्रे या गावात एका तरुणा कडून तब्ब्ल 9 लाख 2 हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे.हि कारवाई पोलिसांनी गुरुवारी (दि.26) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत…

Mahalunge : बुलेटला धडक देऊन वाहन चालक पसार; बुलेटस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - बुलेटला धडक देऊन बुलेटस्वाराला जखमी अवस्थेत (Mahalunge) सोडून अज्ञात वाहन चालक पळून गेला. ही घटना शनिवारी (दि. 14) सायंकाळी सव्वासात ते साडेसात वाजताच्या कालावधीत भांबोली फाटा ते एचपी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सावरदरी…

Mahalunge : भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एकजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव आलेल्या एका वाहनाने दुचाकीला पाठीमागून (Mahalunge) धडक दिली. त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील सह प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता इंडोरंस चौक, महाळुंगे येथे…