Browsing Tag

Mahalunge MIDC

Khed : जाब विचारल्याने भंगार व्यावसायिकास मारहाण

एमपीसी न्यूज - समोरच्या दुकानात भंगार का टाकले, असा जाब विचारल्याने एका भंगार व्यावसायिकाने दुसऱ्या भंगार व्यावसायिकाला बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 10) दुपारी तीन वाजताच्या सुमारास निघोजे मोई रोडवर, मोईगाव (Khed) येथे घडली.…

Dighi : मंगल केंद्रातील भांड्यांचा अपहार करणारी टोळी जेरबंद

एमपीसी न्यूज - मुलाचा वाढदिवस (Dighi) असून त्या कार्यक्रमासाठी भांडी लागत असल्याचे कारण सांगून भांडी घेऊन जात त्याचा अपहार करणारी टोळी दिघी पोलिसांनी पकडली आहे. मागील दोन दिवसात या टोळीवर भोसरी, दिघी, देहूरोड, महाळुंगे एमआयडीसी, चिखली पोलीस…

Chinchwad : मंगल केंद्रातील भांड्यांचा अपहार प्रकरणी आणखी दोन गुन्ह्यांची नोंद

एमपीसी न्यूज - मंगल केंद्रातील भांडी कार्यक्रमाच्या (Chinchwad) बहाण्याने नेऊन त्याचा अपहार केल्या प्रकरणी भोसरी, दिघी आणि देहूरोड पोलीस ठाण्यात रविवारी (दि. 3) गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर सोमवारी महाळुंगे एमआयडीसी आणि चिखली पोलीस…

Khed : किरकोळ कारणावरून नातेवाईक तरुणास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून (Khed) तिघांनी मिळून नातेवाईक तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 21) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील कुरुळी येथे घडली.योगेश अनिल जाधव (वय 21, रा. सावरदरी, ता. खेड) असे मारहाण…

Khed : पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची गळफास घेत आत्महत्या, पती अटकेत

एमपीसी न्यूज- दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पतीच्या छळाला (Khed)कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना 1 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री उशिरा वराळे तालुका खेड येथे घडली.…

Nighoje : पादचारी महिलेचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या (Nighoje)महिलेच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास निघोजे येथील महिंद्रा रोडवर अल्ट्रा कंपनी जवळ घडली. पोलिसांनी याप्रकरणी दोन…

Khed : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज - पती वारंवार त्रास देत असल्याने त्याच्या (Khed) त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 29 सप्टेंबर रोजी खेड तालुक्यातील वासुली येथे घडली.आत्महत्या केलेल्या 24 वर्षीय विवाहितेचे वडील मंटू…

Kharabwadi : गेट उघडण्यास उशीर झाल्याने सुरक्षा रक्षकाला ठार मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - जेवण करत असल्यामुळे गेट उघडण्यास उशीर(Kharabwadi) झाल्याने दोघांनी मिळून सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. लाकडी दांडक्याने मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. 1) रात्री साडेनऊ वाजता खराबवाडी येथील…

Chakan : गुटखा विक्री प्रकरणी तरुणास अटक; दीड लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - विक्रीसाठी गुटखा घेऊन जात असलेल्या एका तरुणाला महाळुंगे पोलिसांनी कारसह ताब्यात घेतले. त्याच्याकडून दीड लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 1) सकाळी आंबेठाण कमानीजवळ, आंबेठाण येथे करण्यात आली.…

Mahalunge : महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पकडला दहा किलो गांजा

एमपीसी न्यूज -  म्हाळुंगे (Mahalunge) एमआयडीसी पोलिसांनी वासुली फाटा येथे कारवाई करून एकास अटक केली. त्याच्याकडून तब्बल 10 किलो 104 ग्राम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 6) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास करण्यात…