Browsing Tag

Mahalunge News

Mahalunge : बेकायदेशीरपणे सिलेंडर बाळगल्या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - विनापरवाना बेकायदेशीरपणे सिलेंडर बाळगल्या(Mahalunge )प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 30) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास वाघजाईनगर येथे करण्यात आली.प्रमय दिलीप घनरे (वय 23, रा.…

Mahalunge: कंटेनरच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्ता ओलांडत असलेल्या एका तरुणाला(Mahalunge) भरधाव जाणाऱ्या एका कंटेनरने धडक दिली. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 18) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास राधा चौक महाळुंगे येथे घडली.कपिल संजय गायकवाड (वय 31,…

Mahalunge : वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - अज्ञात वाहनाने एका दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार(Mahalunge) रस्त्यावर पडला. त्यात गंभीर जखमी होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 16) रात्री पावणे अकरा वाजता पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी…

Mahalunge : भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने एका दुचाकीला (Mahalunge)धडक दिली. वाहनाचे चाक दुचाकीस्वार व्यक्तीच्या कमरेवरून आणि पोटावरून गेल्याने गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 8) दुपारी पावणे तीन…

Mahalunge : सुपरवायजरकडे तक्रार केल्याच्या रागातून सहकाऱ्यावर जिवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज - कंपनीमध्ये कामावर झोपल्याचा (Mahalunge )फोटो सुपरवायजरकडे पाठवला म्हणून तिघांनी लाकडी दांडके व चाकूने वार करत 18 वर्षी सहकारी तरुणावर जीवघेणा हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (दि. 23) निघोजे येथे घडली.बरकत अली मोहम्मदअली शहा…

Mahalunge : किराणा सामान घेण्यासाठी आलेल्या ग्राहकास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - किराणा सामान घेण्यासाठी आलेल्या(Mahalunge) ग्राहकाला दुकानदाराने बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 3) रात्री महाळुंगे येथे घडली.प्रशांत अशोक होसमाने (वय 32, रा. महाळुंगे, पुणे) (Mahalunge)यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात…

Mahalunge : गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक; वीस किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज - गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना (Mahalunge)अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 20 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 13) दुपारी कुरुळी येथे करण्यात आली.सन्नीदेवल सिद्धनाथ शर्मा (वय 21),…

Mahalunge : प्रेमासाठी पतीला सोडलेल्या महिलेची प्रियकराने केली हत्या

एमपीसी न्यूज - प्रियकराशी लग्न व्हावे यासाठी तिने पतीला (Mahalunge)सोडले. पण प्रियकराने दुसऱ्या महिलेशी लग्न करण्याचा घाट घातला. त्यामुळे महिलेने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला. यावरून प्रियकराने महिलेचा खदानीत ढकलून खून केला.ही घटना 9…

Mahalunge : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव टेम्पोने एका दुचाकीला जोरात (Mahalunge)धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 5) रात्री पावणे दहा वाजता येलवाडी फाटा ते देहूफाटा येथे घडली.शामकांत संजय पाटील (वय 26, रा.…

Mahalunge : विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या कारची दुचाकीला धडक

एमपीसी न्यूज - विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या कारने (Mahalunge)दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील व्यक्ती गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी (दि. 30) रात्री आठ वाजता महाळुंगे येथे घडला.अमोल भीमा पाडाळे (वय 38, रा. म्हाळुंगेगाव,…