Browsing Tag

mahalunge

Mahalunge : चालकाला मारहाण करून ट्रक पळवणारी टोळी गजाआड

एमपीसी न्यूज - ट्रक चालकाला मारहाण करून ट्रक पळवणारी टोळी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ( Mahalunge)  गजाआड केली. या टोळीने 17 लाखांचा ट्रक आणि त्यातील 20 लाखांचा माल चोरून नेला होता. सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही घटना एक…

Mahalunge : ट्रेलर चोरून नेणाऱ्या चोराचा केला खून , गुंडा विरोधी पथकाकडून 48 तासात खूनाचा उलगडा

एमपीसी न्यूज – जेवण करण्यासाठी थांबलेला ट्रेलर चोरून नेणाऱ्या (Mahalunge)चोराला ट्रेलर चालकांनी बेदम मारहाण करून फेकून दिले यातच त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (दि.29) महिंद्रा अन्ड महिन्द्रा कंपनी मागे महाळुंगे येथे घडली होती. या…

Mahalunge : मारहाण करून नग्नावस्थेत सोडलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील निघोजे येथे (Mahalunge) एका व्यक्तीला बेदम मारहाण करून त्याचे कपडे काढत मोकळ्या जागेत नग्नावस्थेत सोडून दिले. त्या जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 29) घडली.मृत्यू झालेल्या…

Mahalunge : कोयत्याने वार करत तरुणाचा निर्घृणपणे खून;सहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून सहा जणांनी मिळून एका (Mahalunge)तरुणावर कोयत्याने सपासप वार करत त्याचा निर्घृणपणे खून केला. तसेच त्या तरुणाच्या मित्रावर देखील कोयत्याने वार करत तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करत खुनी हल्ला केला. ही घटना…

Mahalunge : पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी(Mahalunge )गुन्हे शाखा युनिट तीनने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्टल जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई शनिवारी (दि. 25) दुपारी दीड वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील कुरुळी…

Khed : निघोजे येते तरुणाला पिस्टल व काडतुसासह अटक

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील (Khed) तरुणाला देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसासह एमआयडीसी महाळुंगे पोलिसांनी शुक्रवारी (दि.17) दुपारी अटक केली आहे.नितीन लक्ष्मण कांबळे (वय 23 रा. खराडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी महाळुंगे…

Mahalunge : 9 लाख रुपयांची डुकरे चोरणारी टोळी गजाआड, पिग मिट शॉप चालकासह पाच जण अटकेत

एमपीसी न्यूज - पीकअप चालकाला मारहाण (Mahalunge) करून डुकरांसह पीकअप चोरणाऱ्या पाच जणांना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी काल (दि.16) कुरुळी खेड येथे अटक केली.   राजकुमार महिंदर रिडलान (वय 30, धंदा पिग मिट शॉप, रा. देहुरोड), राम मदान मोटे(…

Khed : भात कापणीचे आगाऊ पैसे दिले नाहीत म्हणून पती-पत्नीला मारहाण

एमपीसी न्यूज - भात कापणीच्या गुत्त्याचे आगाऊ पैसे दिले नाहीत म्हणून (Khed)एकाने पती-पत्नीला मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी (दि.11) सायंकाळी वाकी खेड येथे घडला आहे.याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Khed) समीर बबन कोळेकर यांनी…

Mahalunge : कंपनीतील किरकोळ कारणावरून सहकारी कामगाराचे पडले दात

एमपीसी न्यूज - कंपनीत कार्ड पंच करण्याच्या कारणावरून (Mahalunge)चार ट्रेनी कामगारांनी सहकारी कामगाराला मारहाण करत त्याचे दात पाडले. ही घटना शुक्रवारी (डी. 10) सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास निघोजे येथील महिंद्रा कंपनी परिसरात घडली.…

Mahalunge : भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने एका दुचाकीला धडक (Mahalunge)दिली. त्यात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 3) रात्री दहा वाजताच्या सुमारास वराळे येथे घडली.करण लक्ष्मण डोंगरे (वय 19, रा. देहूगाव) असे मृत्यू…