Browsing Tag

mahametro

Metro News : मेट्रोची ‘ती’ स्थानके सुरक्षित; सीओईपी कडून महामेट्रोकडे ऑडीटचा अहवाल सादर

एमपीसी न्यूज - वनाज ते गरवारे महाविद्यालय मार्गावरील (Metro News) मेट्रोमार्ग आणि चारही स्थानके सुरक्षित असल्याचा स्ट्रक्चरल ऑडीटचा अंतिम अहवाल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने (सीओईपी) महामेट्रोला दिला आहे. मेट्रो रेल्वे स्थानकांवर…

Pune Metro : पुणे मेट्रो सेवा आता वनाज ते रुबी हॉलपर्यंत, महामेट्रोचं नियोजन

एमपीसी न्यूज : : गेल्या वर्षभरात नव्या कोणत्याही स्टेशनची भर घालण्यात अपयशी ठरल्याने आता शिवाजीनगर न्यायालयाऐवजी (सिव्हिल कोर्ट) आणखी तीन स्टेशन (Pune Metro) जोडून वनाझ ते रुबी हॉल दरम्यान सेवा सुरू करण्याची चाचपणी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे…

Pimpri News: नाशिक फाटा ते चाकणपर्यंत आता मेट्रोऐवजी मेट्रो निओ धावणार

एमपीसी न्यूज - पुणे महामेट्रोने पहिल्या (Pimpri News) टप्प्यात नाशिक फाटा ते चाकणपर्यंत मेट्रोऐवजी हायस्पीड टायरबेस्ड एलिव्हेटेड मेट्रो निओ मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या मेट्रो निओ मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार…

Metro: मेट्रोतर्फे रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांना सुरुवात

एमपीसी न्यूज - पुणे मेट्रोच्या (Metro) कामादरम्यान अवजड यंत्र सामग्रीचा वापर केल्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. त्याची दुरुस्ती महामेट्रोतर्फे सुरु करण्यात आलेली आहे. पुणे मेट्रोच्या दोन मार्गिका असून पिंपरी-चिंचवड महापालिका…

Pimpri News: महामेट्रो मार्गांवर संत परंपराविषयक आकर्षक व सुसंगत संदेश रेखाटा – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज या दोन्ही संताच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी ही पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्राच्या आजूबाजूस आहे. त्यामुळे महामेट्रो मार्गांवर संत परंपराविषयक आकर्षक व…

Pune News : ‘मेट्रो’मुळे पुण्याला नवी, आधुनिक ओळख मिळणार – उपमुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी आहे. औद्योगिक राजधानी म्हणूनही पुण्याने ओळख निर्माण केली आहे. ऐतिहासिक नगरी म्हणूनही पुण्याकडे बघितले जाते, या ऐतिहासिक नगरीचा, आधुनिक इतिहास लिहिताना पुणे मेट्रो रेल्वेच्या…

Pune News : पुणे शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, नदी पात्रातील भराव त्वरित काढा मेट्रोला…

एमपीसी न्यूज - शहरात वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे काम महामेट्रो कडून करण्यात येत आहे. या मार्गाचा बराचसा भाग नदी पत्रातून जात असून मार्ग निर्मितीसाठी नदी पात्रात भराव टाकण्यात आला आहे. या भरावामुळे पावसाळ्यात शहराच्या मध्यभागात…