Browsing Tag

Maharashtra Budget 2023

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज होतील : सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावरून महा विकास आघाडीतील नेत्यांनी टीका केली आहे. त्या प्रश्नावर आज खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या…

Pimpri News : 2017 पासून पंतप्रधान आवास योजनेतून घर दिले नाही तर चार लाख घरे कुठून देणार –…

एमपीसी न्यूज : राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मांडलेला अर्थसंकल्प हा सामान्य जनतेच्या डोळ्यात धुळ फेकणार आहे. (Pimpri News) केवळ निवडणूक डोळ्यासमोर आश्वासनांचा आणि घोषणांचा पाऊस पडला आहे. त्यामुळे…

Budget 2023 : अर्थसंकल्पात मोठी घोषणा; पुण्यातल्या भिडेवाडा स्मारकासाठी 50 कोटींचा निधी!

एमपीसी न्यूज : पुण्यातील सावित्रीबाई फुले यांनी उभारलेल्या पहिली मुलींची शाळा असलेल्या भिडे वाड्याचा प्रश्न मागील काही दिवसांपासून प्रलंबित आहे. (Budget 2023)  त्यासाठी आता अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 50 कोटींचा निधी जाहीर केला आहे. आज…

Maharashtra budget 2023 : शहरातील सत्ताधा-यांकडून कौतुक तर विरोधकांकडून टीकास्त्र

एमपीसी न्यूज - राज्यातील एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारने आज आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Maharashtra budget 2023) विधानसभेत अर्थसंकल्पीय भाषण केले. अर्थसंकल्पात अनेक योजनांचा…

Pune News : अर्थसंकल्प जाहीर होताच पुण्यात शिवसैनिकांनी केला जल्लोष

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. त्यामध्ये राज्याच्या नागरिकांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या. (Pune News) त्यानंतर पुण्यातील सारसबाग समोरील शिवसेना भवना समोर शिवसेना शहर प्रमुख नाना…

Pune : जुन्नर तालुक्यात बिबट सफारी सुरु करणार – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बिबट सफारी सुरु  करण्याची घोषणा आज राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्याचा 2023-24 या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यात ही घोषणा करण्यात आली आहे. (Pune)…

Uddhav Thackeray : राज्याचा अर्थसंकल्प गाजर हलवा, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. त्यामध्ये राज्याच्या नागरिकांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या. (Uddhav Thackeray) मात्र, विरोधकांनी शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पावर जोरदार टीकास्त्र सोडलं. तर…

Budget 2023 : मुलगी जन्माला आल्यानंतर पाच हजार तर मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर 75 हजार देणार

एमपीसी न्यूज : शिंदे-फडणवीस सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प मांडण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर अमृतमहोत्सवी वर्षात देवेंद्र फडणवीस (Budget 2023) प्रथमच बजेट मांडणार मांडणार आहे. इतकेच नव्हेतर राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपॅडच्या…

Budget 2023 : राज्य सरकारचे महिलांना मोठे गिफ्ट, एसटी प्रवासासाठी तिकिट दरात सरसकट 50 टक्के सूट

एमपीसी न्यूज : आज शिंदे-फडणवीस सरकारनं आपला पहिलावहिला अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला . या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जनतेला मोठा दिलासा देण्यात आला आहे. तसेच, महिलांसाठीही अनेक महत्त्वाच्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. शिंदे-फडणवीस…

Maharashtra Budget 2023 : राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये देणार; अर्थमंत्र्याची मोठी…

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहिल्यांदाच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. राज्याचे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. फडणवीस यांनी टॅबवर अर्थसंकल्प वाचून…