Browsing Tag

maharashtra corona update

Pune: शहरात आणखी दोन नवीन कोरोना ‘पॉझिटीव्ह’, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 230 वर!

एमपीसी न्यूज - पुणे शहरात आणखी दोन रुग्णांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. राज्यात मुंबईत पाच व बुलढाण्यात दोन नवीन कोरोनाबाधित सापडल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 230 झाली आहे. देशात काल एका दिेवसात 227 नवे रुग्ण…

New Delhi: महाराष्ट्रात 205, केरळात 202 तर भारतात 1124 कोरोनाबाधित

एंमपीसी न्यूज - महाराष्ट्र व केरळ या दोन राज्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येने द्विशतक पूर्ण केले आहे. महाराष्ट्राचा आकडा 205 तर केरळचा आकडा 202 पर्यंत जाऊन पोहचला आहे. भारतात काल कोरोनाबाधितांचा आकडा 132 ने वाढून 1,124 झाला आहे.…

Mumbai : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 196 – राजेश टोपे

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 196 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात कालपर्यंत 186 कोरोनाबाधित रुग्ण होते. त्यात आज (रविवारी) आणखी दहा नव्या रुग्णांची भर पडली. राज्यातील…

Pune: पुण्यात एक तर राज्यात सात नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 193 वर!

एमपीसी न्यूज - राज्यात आज (रविवारी) नवीन सात रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यात मुंबईतील चार व पुण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. नव्या रुग्णांमुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 193 झाली आहे.राज्यात कालपर्यंत एकूण 186…

Mumbai: नवीन सहा रुग्णांची भर पडल्याने राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 159 वर!

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात सहा नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या 159 झाली आहे. मुंबईत पाच तर नागपूरमध्ये एक नवीन रुग्ण आढळला आहे.एकूण कोरोनाबाधित 159 पैकी तीन परदेशी नागरिक आहेत. राज्य…

Mumbai: कोरोना संशयित डॉक्टरचा मृत्यू, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 153 वर!

एमपीसी न्यूज - मुंबईत आज नवीन पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 153 वर जाऊन पोहचली आहे. दरम्यान, मुंबईत एका 85 वर्षीय कोरोना संशयित डॉक्टरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात आज सांगली जिल्ह्यातील…

Sangli: इस्लामपूरमध्ये हज यात्रेकरू कुटुंबातील 23 जणांना कोरोनाची बाधा, राज्यातील रुग्णांची संख्या…

एमपीसी न्यूज - हज यात्रा करून परत आलेल्या इस्लामपूरमधील चार जणांच्या कुटुंबातील आणखी 12 जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. एकाच कुटुंबातील 23 जणांना कोरोनाची बाधा झाल्याने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सांगली…

Mumbai: महाराष्ट्रात कोरोनाचा चौथा बळी, राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 124 वर!

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात कोरोनाने चौथा बळी घेतला आहे. वाशी येथे कोरोनाबाधित महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वीचे कोरोनाचे तिन्ही बळी मुंबईतील आहेत. काश्मीरमध्ये श्रीनगर येथे एका 65 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने…

pune: शहरात तीन नवीन कोरोना ‘पॉझिटीव्ह’, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 101 वर!

एमपीसी न्यूज - पुणे शहरात नवीन तीन रुग्णांच्या कोरोना निदान चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19 झाली आहे. साताऱ्यातही एक नवीन रुग्ण सापडल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 101 वर जाऊन पोहचली…