Browsing Tag

Maharashtra Corona

Mumbai: राज्यात आज नवीन 14 रुग्ण, कोरोनाबाधितांची एकूण संख्या 167!

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात आज (शनिवारी) नवीन 14 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या 167 झाली आहे. मुंबईत आज 12 तर पुणे व नागपूरमध्ये प्रत्येकी एक नवीन रुग्ण सापडला.महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण पाच…

Sangli: आणखी पाच कोरोना पॉझिटीव्ह, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 112!

एमपीसी न्यूज - सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील 4 कोरोनाच्या संशयीत रूग्णांच्या स्वॅबचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. याच कुटुंबातील आणखी 5 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सांगली जिल्ह्यात आता कोरोना  रुग्णांची संख्या 4 वरून 9 झाली आहे.…

Mumbai: महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 74 वर

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. मुंबई एका 56 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 ने वाढून 74 वर पोहचली आहे. नवीन कोरोनाबाधित रुग्णांपैकी सहा रुग्ण मुंबईत आढळले असून…