Browsing Tag

Maharashtra government

Supreme court : लखन भैय्या एन्काऊंटर प्रकरणात दोषी आढळलेल्या प्रदीप शर्मा यांच्या जन्मठेपेच्या…

एमपीसी न्यूज : लखन भैय्या एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जन्मेठेपेची शिक्षा सुनावलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली. एन्काऊंटर  स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयाने…

Maharashtra : महाराष्ट्र सरकारला 12,000 कोटींचा दंड ठोठावणाऱ्या एनजीटीच्या आदेशाला सर्वोच्च…

एमपीसी न्यूज -राज्यातील अयोग्य कचरा व्यवस्थापनासाठी पर्यावरणीय नुकसान भरपाई म्हणून राष्ट्रीय हरित लवादाने ( एनजीटी) महाराष्ट्र (Maharashtra) सरकारला 12 हजार कोटींचा दंड सुनावला होता. या आदेशाला आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. घन आणि…

Maharashtra Cabinet Meeting: राज्यातील शाळांना 1100 कोटी रुपयांचं अनुदान, मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा…

एमपीसी न्यूज : राज्यातील शाळांना 1100 कोटी अनुदान देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. या  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ…

Vegetable Sale at Grocery Shop : लवकरच रेशन दुकानात सुरू होणार फळे, भाजीपाला विक्री?

एमपीसी न्यूज - एकाचवेळी रेशन आणि भाजी खरेदीसाठी जाणे बऱ्याचदा ग्राहकांसाठी कसरतीचे ठरते, वेळही जातो, पण भाजी, फळे रेशन दुकानांमध्येच (Vegetable Sale at Grocery Shop) खरेदी करता आली तर? राज्य सरकारकडून लवकरच ही योजना राबवण्यात येणार आहे.…

Mumbai News : मंत्रालयात 18 मे पासून सर्व सामान्य नागरिकांना मिळणार प्रवेश

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळे येत्या 18 मे पासून मंत्रालयात सर्वसामान्य नागरिकांनाही प्रवेश मिळणार आहे. मंत्रालयात येणा-या अभ्यांगतांना प्रवेशपास देण्यासाठी राबविण्यात येत…

Pimpri News : महापालिका आजपर्यंतच्या ओबीसी लोकप्रतिनिधींची माहिती मागासवर्ग आयोगाला पाठविणार

एमपीसी न्यूज - ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठीचा विषय राज्यात गाजत आहे. त्यानुसार इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे काम राज्य मागासवर्ग आयोगाने हाती घेतले असून पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून देखील स्थापनेपासूनची माहिती मागविण्यात आली आहे.…

Mumbai News : सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयावर शासनाने मागवल्या हरकती आणि सूचना

एमपीसी न्यूज - सुपर मार्केट किंवा वॉक इन स्टोअरमध्ये कुलूपबंद कपाटातून वाईनची विक्री करण्याची संकल्पना राबविण्याबाबत राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. ही संकल्पना राबविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यातील…

Maharashtra Unlock Updates : मोठा निर्णय! गुढीपाडव्यापासून राज्य निर्बंधमुक्त; मास्कही ऐच्छिक

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने कोरोनाबाबतचे सर्वच निर्बंध उठवण्याची घोषणा केली आहे. मास्क बंधनकारक न ठेवता ऐच्छिक ठेवल्याची घोषणा सरकारने केली आहे. 2 एप्रिलला असणाऱ्या गुढीपाडव्यापासून राज्यातील…

Marathi Name Plate : सर्व दुकाने, आस्थापनांना मराठी नामफलक बंधनकारक, अधिनियम लागू

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमान्वये 10 पेक्षा कमी कामगार नोकरीवर ठेवणाऱ्या दुकाने व आस्थापनांना मराठी भाषेचा नामफलक लावणे बंधनकारक आहे. दुकाने व आस्थापनांचा नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम दिनांक 17…