Browsing Tag

Maharashtra pollution control board

Pimpri :  पवना नदीच्या ‘बीओडी’त वाढ; नदीची गुणवत्ता धोकादायक पातळीवर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीच्या ( Pimpri ) बायोलॉजिकल ऑक्सीजन डिमांडची (बीओडी) मागणी वाढली आहे. 'बीओडी' 25 पर्यंत गेला असून नदीची गुणवत्ता धोकादायक पातळीवर गेली आहे.पिंपरी-चिंचवडकरांना पवना धरणातून पाणीपुरवठा…

Pune: इंद्रायणी प्रदूषणाने नागरिकांचा रोष ; तातडीच्या उपाययोजनांची गरज

एमपीसी न्यूज -  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची182 वी बोर्ड मिटिंग दलामल (Pune)हाऊस, नरीमनपॉइंट, मुंबई येथे पार पडली. यावेळी बोर्ड सदस्य नितीन गोरे यांनी इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत नागरिकांचा रोष लक्षात घेता त्यात सुधारणा करण्यासाठी…

Moshi: इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली

एमपीसी न्यूज -  इंद्रायणी नदी काठच्या गावातील  मैला मिश्रित( Moshi)सांडपाणी तसेच कारखान्यातील रसायन युक्त सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते सांडपाणी इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते.यामुळे इंद्रायणी नदी वारंवार फेसाळलेली दिसून…

Alandi : इंद्रायणी जलप्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी; विठ्ठल शिंदे यांची महाराष्ट्र प्रदूषण…

एमपीसी न्यूज : मागील पाच दिवसांपासून (Alandi) इंद्रायणी नदी फेसाळलेली दिसून येत आहे. रसायनमिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदी पात्रात सोडणे, व मैलामिश्रित पाणी नदीत सोडणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या…

Pune : खडकवासला धरण परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करणाऱ्या हॉटेलवर कारवाई करा-अजित पवार

एमपीसी न्यूज : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री (Pune) अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेतला. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने सांडपाणी आणि कचऱ्यावर प्रक्रिया…

Pune : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानंतर ध्वनि पातळी ओलांडणाऱ्या आठ मंडळावर गुन्हे…

एमपीसी न्यूज - विसर्जन मिरवणुकीत ध्वनि पातळीची ( Pune ) मर्यादा ओलांडणारे मंडळे, तसेच ध्वनिवर्धक यंत्रणा पुरवठादारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. विसर्जन सोहळ्यात विविध मार्गांवरील सुमारे 70 ते 80 खटले ध्वनि…

Chakan : खराबवाडीतील कचरा डेपोवर हवेची गुणवत्ता तपासणारी यंत्रे, तर कचरा टाकणाऱ्यावर होणार गुन्हा…

एमपीसी न्यूज : चाकण आंबेठाण रस्त्यावरील खराबवाडी हद्दीत (Chakan) टाकण्यात येणारा व जाळला जाणारा कचरा या बाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. सदर ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासणारी यंत्रे लावण्यात आली आहेत. त्याच प्रमाणे…

Pimpri : प्लास्टिक वापरणे पडले महागात; दुकानदारांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण (Pimpri) नियंत्रण मंडळने (एमपीसीबी) पिंपरी कॅम्पात प्लास्टिक वापरणा-या व्यावसायिकांवर कारवाई केली. चार दुकानदारांकडून 5 हजार रुपयांप्रमाणे 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला.…

Chakan News : हवेची गुणवत्ता तपासणाऱ्या वाहनांचे उद्घाटन

एमपीसी न्यूज :  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हवेची गुणवत्ता तपासणाऱ्या 15 वाहनांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते कोल्हापुरात उदघाटन करण्यात आले (Chakan News) असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य…

Alandi News : ही हिमनदी नाही…ही तर आहे इंद्रायणी नदी

एमपीसी न्यूज- वाहणारे काळेकुट्ट दुर्गंधीयुक्त सांडपाणी, त्या पाण्यावर तरंगणारा रसायनयुक्त फेस हे वर्णन कुठल्या गटारीचे नाही तर आपल्या भागातील पवित्र अश्या इंद्रायणी नदीचे आहे.पिंपरी चिंचवड पालिका हद्दीतून  तसेच इंद्रायणी नदी  काठच्या…