Browsing Tag

Maharashtra Public Service Commission

MPSC : एमपीएससीकडून पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या (MPSC) विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर (www.mpsc.gov.in) हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.Maval :…

Talegaon Dabhade : सनदी अधिकारी मधुकर कोकाटे यांची इंद्रायणी महाविद्यालयास सदिच्छा भेट

एमपीसी न्यूज - निवृत्त सनदी अधिकारी व महाराष्ट्र लोकसेवा (Talegaon Dabhade) आयोगाचे कार्यक्षम अधिकारी म्हणून राज्यभर ख्याती असलेले मधुकर कोकाटे यांनी इंद्रायणी महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. महाविद्यालयाच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला.…

PSI News : ऊसतोड मजुराच्या मुलाची ‘पीएसआय’ पदाला गवसणी

एमपीसी न्यूज - पाचवीला पुजलेली गरिबी, घरात अठरा विश्व दारिद्र्य (PSI News) समाजातच नव्हे तर गावातही शिक्षणाचा अभाव, वडील ऊसतोड मजुर अशा हलाकीच्या परिस्थिती शिक्षण घेत जिद्दीच्या जोरावर तरुणाने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. 12 तास…

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) इतिहासातील सर्वात मोठी भरती प्रक्रियेतील महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत पार पडली असल्याचे लोकसेवा आयोगाने म्हटले आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत…

MPSC Result : महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC Result) महाराष्ट्र कृषि सेवा अंतर्गत पदांची भरती करण्यासाठी भरती कार्यक्रम राबविण्यात आला. या परीक्षेचा मुख्य परीक्षा मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाच्या अवधीत महाराष्ट्र…

Pune : एमपीएससी विद्यार्थ्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; पुणे कार्यालयात जल्लोष

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेल्या (Pune) निर्णयाचे स्वागत करत एमपीएससी परीक्षार्थी उमेदवारांनी पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवसेना कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच शासनाने घेतलेल्या…

MPSC News : नवा अभ्यासक्रम 2025 पासूनच; लोकसेवा आयोगाचा निर्णयावर शिक्कामोर्तब

एमपीसी न्यूज : गेले तीन दिवस पुण्यामध्ये एमपीएससीच्या (MPSC News) विद्यार्थ्यानी आंदोलन केले होते. हे आंदोलन आता यशस्वी झाले असून अखेरीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय दिला आहे. यामुळे आता…

Vadgaon Maval : आरती म्हाळसकर यांची उत्पादन शुल्क विभागात उपनिरीक्षक पदी निवड

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये वडगाव (Vadgaon Maval) येथील आरती अर्जुन म्हाळसकर यांची उत्पादन शुल्क विभागात उपनिरीक्षक पदावर निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबाबत विविध स्तरातून त्यांचे…

Pune News: MPSC ने चार विद्यार्थ्यांवर आजीवन बंदी का घातली? वाचा सविस्तर बातमी…

एमपीसी न्यूज - MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यातील चार विद्यार्थ्यांवर आजीवन बंदी घातली आहे. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या कुठल्याच परीक्षेला इथून पुढे बसता येणार नाही. वेगवेगळ्या कारणामुळे या चारही…

MPSC News : ‘एमपीएससी’ची पदे भरण्याबाबत वित्त विभागाचा शासन निर्णय जारी

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेली आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून…