Browsing Tag

Maharashtra State Road Transport corporation

Loksabha Election 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध आगारात मतदान जनजागृती

एमपीसी न्यूज - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील (Loksabha Election 2024 )मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातील विविध आगारात अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान…

ST News : एसटी महामंडळ कात टाकणार; इलेक्ट्रिक बसच्या पदार्पणानंतर पाच हजार बस एलएनजीवर धावणार

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (ST News) ताफ्यात सध्या सुमारे 15 हजार बसेस आहेत. त्यापैकी पाच हजार बसेस एलएनजी मध्ये (लीक्विफाईड नॅचरल गॅस) रुपांतरीत केल्या जाणार आहेत. त्याबाबत निविदा काढण्यात आल्या असून पुढील…

Maharashtra : राज्य परिवहन महामंडळाला राज्य शासनाकडून मिळणार एक हजार कोटी

एमपीसी न्यूज - नागपूर येथे आज (गुरुवार, दि. 7) पासून विधिमंडळाचे (Maharashtra)हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी 23 पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. त्यामध्ये…

Pune : गणेशोत्सवासाठी राज्यभरातून यंदा सुटणार साडे तीन हजार बस, त्यातील 2 हजार 350 गाड्या फुल्ल

एमपीसी न्यूज – गणपती व शिमगा या सणाला कोकणी बांधव आवर्जून त्यांच्या गावाला  जातात. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भक्तांच्या गर्दीचा विचार ( Pune ) करता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कोकणासाठी अतिरिक्त गाड्या सोडण्याचे नियोजन…

Pimpri : पिंपरीतून लालपरीने करा अष्टविनायक दर्शन यात्रा

एमपीसी न्यूज - अष्टविनायक दर्शन यात्रेसाठी (Pimpri) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वल्लभनगर आगाराच्या वतीने बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी वल्लभनगर आगारातून या बस सकाळी अष्टविनायक यात्रेसाठी…

Pune : महिला सन्मान योजनेचा जिल्ह्यात तीन लाखाहून अधिक महिला प्रवाशांनी घेतला लाभ

एमपीसी न्यूज - राज्याच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना (Pune) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने महामंडळाने 17 मार्च 2023…

Pimpri news: एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्डला’ प्रहार अपंग क्रांतीचा विरोध

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधील प्रवासासाठी दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या स्मार्ट कार्ड योजनेला अपंग संघटनांनी विरोध केला आहे. याबाबत प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांनी हा आदेश…

Maratha Reservation : मराठा समाजातील विद्यार्थी व युवकांसाठी राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय

एमपीसी न्यूज - मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी आज राज्य शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मराठा आरक्षण प्रश्नाच्या अनुषंगाने दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, विविध विभागांचे मंत्री विविध संघटनांचे…

Mumbai News: एसटी बसमधून पूर्ण आसनक्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी

एमपीसी न्यूज - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसमधून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध राज्य शासनाने हळूहळू कमी केले आहेत. उद्यापासून (शुक्रवार) पूर्ण आसनक्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यास…