Browsing Tag

maharashtra

Monsoon News : यंदा मान्सून 1 जूनला केरळमध्ये धडकणार

एमपीसी न्यूज - 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये धडकणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानंतर 10 जूनपर्यंत तळकोकण तर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्रात मान्सून व्यापण्याचा अंदाज आहे, अशी शक्यताही हवामान विभागाने…

Pune News : “एक देश एक रेशन कार्ड” योजनेची अंमलबजावणी सुरु

एमपीसी न्यूज - केंद्र शासनाच्या "एक देश एक रेशनकार्ड" योजनेंतर्गत संबंधित रास्तभाव दुकानात आधार प्रमाणिकरण करून लाभार्थ्याला पोर्टेबिलिटीद्वारे देशातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही रास्तभाव दुकानातून तसेच राज्यातील कोणत्याही जिह्यातून…

Pune News : सार्वजनिक आरोग्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा : डॉ. महेश एम. लाखे

एमपीसी न्यूज - भारतभर कोविडच्या घटनांमध्ये मागील काही दिवसात अचानक वाढ होत आहे. सुधारात्मक उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी न केल्यास आपणांस पुन्हा 2020 सारख्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या सर्व मार्गदर्शक…

PM Modi Meeting : कोरोनाची दुसरी लाट रोखायला हवी ; आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्यावर भर द्या – मोदी

एमपीसी न्यूज - आपल्याला जनेतला कोरोना संकटातून बाहेर काढायचं आहे. जुन्या प्रयत्नांचा समाविष्ट करून आपल्याला नवे धोरण आखावे लागणार आहे. प्रत्येक राज्याचे विविध प्रयोग आहेत व चांगले प्रयोग आहेत. आपल्याला आता अधिक सक्रिय होण्याची आवश्यकता असून…

India Corona Update : गेल्या 24 तासांत 18,711 नवे रुग्ण ; महाराष्ट्र, केरळ, गुजरात, पंजाब या राज्यात…

एमपीसी न्यूज - देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत चालली आहे. गेल्या 24 तासांत 18 हजार 711 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर, 100 रुग्णांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे देशातील महाराष्ट्र, केरळ, गुजरात, पंजाब,…

Pimpri News : सृजन प्रतिष्ठानचा शनिवारी ‘समाजदूत पुरस्कार’ सन्मान सोहळा

ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार 'एमपीसी न्यूज'चे संपादक आहेत. ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक हे साहित्य संवर्धन समिती पिंपरी-चिंचवड तसेच दिलासा संस्थेचे अध्यक्ष आहेत. डॉ. सुवर्णा दिवाण व डॉ. अभय दिवाण हे सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक आहेत

Maval News : तालुक्यातील रणरागिणींचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान

एमपीसी न्यूज - अविष्कार फाऊंडेशन इंडिया (कोल्हापूर, महाराष्ट्र ) या नामवंत संस्थेच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार मावळ तालुक्यातील…

Pimpri News : मराठा सेवा संघाच्या पिंपरी चिंचवड शहर महासचिवपदी सचिन दाभाडे

एमपीसी न्यूज - मराठा सेवा संघ पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मराठा सेवा संघाच्या पिंपरी चिंचवड शहर महासचिवपदी सचिन दाभाडे यांची निवड करण्यात आली आहे.ॲड. लक्ष्मण राणवडे यांनी शुक्रवारी (दि. 11) संत तुकारामनगर येथील…

Pune News : पार्सलच्या सेवेसोबत जेवणासाठीही रेस्टॉरंट्स खुली करावी – आमदार सिद्धार्थ शिरोळे

एमपीसी न्यूज - सध्या रेस्टॉरंट्समध्ये पार्सलची सेवा उपलब्ध आहे. आता जेवणाच्या व्यवस्थेसाठी त्यांना परवानगी मिळावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.महाराष्ट्रातील…

Delhi news: राज्य सरकारला वैद्यकीय साहित्याचा पुरवठा पुन्हा सुरू करा; खासदार बारणे यांची केंद्रीय…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. राज्यात दिवसाला नवीन 23 हजार कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद होत आहे. त्यामध्ये फक्त पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरात दिवसाला पाच हजार रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे राज्याला केंद्राच्या…