Maharashtra : महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांत होणार ‘जिल्हास्तरीय मंदिर विश्वस्त अधिवेशन’
एमपीसी न्यूज - श्री क्षेत्र ओझर येथे 2 आणि 3 डिसेंबरला आयोजित (Maharashtra) करण्यात आलेल्या द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या समारोपप्रसंगी ‘राज्यस्तरीय मंदिर महासंघा’ची घोषणा करण्यात आली. यात प्रामुख्याने राज्यातील 264…