Browsing Tag

Maharastra

LokSabha Elections 2024 :  महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणूक आज जाहीर झाली (LokSabha Elections 2024 )आहे. देशात  सात टप्प्यात तर महाराष्ट्रातील 48 मतदारसंघाची निवडणूक पाच टप्प्यात होणार आहे.  तर, मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. पहिला टप्पा -  19 एप्रिल 2024 - रामटेक,…

Mumbai : राज्यात 25 हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू, सहा लाख कामगार कामावर रुजू -सुभाष देसाई

एमपीसी न्यूज - रेड झोन वगळता सध्या राज्यात 57 हजार 745 उद्योगांना परवाने दिले असून 25 हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख कामगार काम करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात 9 हजार 147 कारखान्यांना परवाने दिले आहेत.…

Mumbai : शाळांनी ‘जादा फी’ आकारल्यास होणार कारवाई -शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा…

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर येत्या शैक्षणिक वर्षात शाळांनी शुल्क वाढ करू नये आणि जर शाळांनी जादा शुल्क आकारले तर त्या शाळांवर कारवाई केली जाईल, असा इशारा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे दिला आहे.येत्या…

Mumbai : लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी तीन लाख 10 हजार पासचे वाटप; तर, 96 हजार गुन्हे दाखल…

एमपीसी न्यूज - राज्यात लाँक डाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोरोना संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी तीन लाख 10 हजार 694 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले आहेत. तसेच राज्यात लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यावर 96 हजार…

Mumbai : तळीरामांना खूशखबर; या झोनमध्ये सुरू होणार दारूची दुकाने, या आहेत अटी

एमपीसी न्यूज - राज्य सरकारने आज (रविवारी) दुपारी सुधारित आदेश काढला आहे. त्यानुसार मद्यविक्रीची दुकाने, कुरिअर आणि रुग्णालयांच्या ओपीडी महापालिका क्षेत्रात सुरू राहतील. मात्र, अतिसंक्रमणशील भागात (कंटेनमेंट झोन) त्यांच्यावरील बंदी कायम…

Mumbai: प्रशासनाने काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, यात्रेकरू तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छितस्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली असून सर्व जिल्हाधिकारी…

Pune : भाजप नेते संजय काकडे यांचा राज्यपालांवर निशाणा, मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने

एमपीसी न्यूज - राज्य मंत्रिमंडळाने 13 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेवर घेण्याची शिफारस केली आहे. कॅबिनेटने मंजुरी दिली असताना राज्यपाल निर्णय का घेत नाहीत, असा सवाल भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी उपस्थित केला…

Mumbai : दिवसभरात आज 352 नवीन रुग्ण, 229 रुग्णांना ‘डिस्चार्ज’, एकूण रुग्ण संख्या 2334…

एमपीसी न्यूज - राज्यात दिवसभरात आज 352 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 2334 झाली आहे. आज राज्यात 11 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे 9 आणि पिंपरी चिंचवड तसेच मीरा…

Mumbai :महाराष्ट्रात ‘कोरोना’बाधीत रुग्णांची एकूण संख्या 135!

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्यात 'कोरोना'बाधीत रुग्णांची संख्या 135 झाली आहे. गुरुवारी पुणे 1, सांगली 3, कोल्हापूर 1,नागपूर 5 असे 10 बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत एकूण 19 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. यामध्ये…

Pimpri : गोरगरिबांची फसवणूक करणा-या चिटफंड कंपन्यांवर कठोर कारवाई करा -श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रासह देशभरात चिटफंड घोटाळ्याचे मोठे जाळे पसरले आहे. दामदुपटीने पैसे देण्याचे आमिष दाखवून गोरगरिबांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले जात आहे. अल्पावधीतच श्रीमंत होण्याच्या इच्छेने मध्यम व गरीब लोक आपली मेहनतीची रक्कम…