Browsing Tag

maharshtra government

Mumbai: उद्योग विभागाची घोडदौड सुरूच; दोन उद्योगांसोबत 1 हजार 17 कोटींचे सामजंस्य करार

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाची घोडदौड कायम आहे. मागील आठवड्यात उद्योग विभागाच्यावतीने 16 हजार कोटींचे सामंजस्य करार केले. त्यानंतर आज पुन्हा दोन महत्त्वाच्या उद्योगांसोबत सुमारे एक हजार 17 कोटींचे सामंजस्य करार करण्यात…

Mumbai: ‘लालपरी’ही धावतेय स्थलांतरीत मजुरांच्या मदतीला !

एमपीसी न्यूज - महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ज्या एसटी बसकडे पाहिले जाते. त्या एसटी बसेसही स्थलांतरीत मजूर आणि कामगारांच्या मदतीला धावून आल्या आहेत. आतापर्यंत 11 हजार 379 बसेसद्वारे सुमारे 1 लाख 41  हजार 798  स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या…

Mumbai : धक्कादायक ! राज्यात कोरोनाचे 18 बळी, 431 नवीन रुग्ण; एकूण मृत्यू 269

एमपीसी न्यूज : राज्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहेत. कारण आज ( बुधवारी) राज्यभरात कोरोनाने आणखी 18 रुग्णांचा बळी घेतला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 269 वर जाऊन…

Mumbai : नोंदित सक्रीय बांधकाम कामगारांना 2 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय –…

एमपीसी न्यूज - राज्यातील नोंदित सक्रीय बांधकाम कामगारांना 2 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी घेतला आहे. आर्थिक सहाय्याची ही रक्कम 'डीबीटी' पद्धतीने कामगारांच्या थेट बँक खात्यात…

Pimpri: कोरोनाची माहिती देण्यासाठी डॉ. वर्षा डांगे यांची ‘नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कोरोना रुग्णांसंदर्भातील एकत्रित माहिती राज्य सरकारला देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांची 'नोडल अधिकारी' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त…

Mumbai : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे होत असलेला संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात तातडीने विविध उपाययोजना, अधिसुचना व आदेश काढण्यात आले आहेत. या उपाययोजनांना मंगळवारी (दि. 7) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता घेण्यात आली…

Mumbai : कोरोनाविरुद्धची लढाई लवकर संपवण्यासाठी संशयित नागरिकांनी स्वतःहून पुढे यावे

एमपीसी न्यूज - कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा, निर्णायक टप्पा सुरु झाला असून, ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत किंवा इतिहास कोरोनाच्यादृष्टीने संशयित आहे. त्यांनी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधावा.…

Mumbai: कोरोना मुकाबल्यासाठी सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण देणार – राजेश…

एमपीसी न्यूज - कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षीत मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सुमारे सव्वा लाख आयुष डॉक्टरांना आठवडाभरात ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.…

Mumbai : कोरोना; लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या गरजूंना सुविधा देण्यासाठी सर्व स्तरावर सनियंत्रण समित्यांची…

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यासंदर्भात तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी राज्य आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत गरजूंना निवारागृह, पाणी,…