Browsing Tag

Mahavikas aaghadi government

Pune News : उद्धव ठाकरे यांना ‘उठा’, शरद पवार यांना ‘शप’ म्हणायचं का?…

एमपीसी न्यूज - महाविकास आघाडी सरकार हे गोंधळलेलं सरकार आहे यात सामान्य माणूस भरडला जातोय. तसेच, चंपा, टरबूज्या असं म्हटलं जाऊ नये आम्ही मर्यादा पाळतो. उद्धव ठाकरे यांना 'उठा', जयंत पाटील यांना 'जपा' आणि शरद पवार यांना 'शप' म्हणायचे का? पण…

Dehuroad News : थकबाकीदारांचे वीज कनेक्शन तोडल्यास गाठ मनसेसोबत – मोझेस दास 

एमपीसीन्यूज  :  वीज बिल माफीची घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडी  सरकारने आता 'यु टर्न' घेत वीज बिल माफी अशक्य असल्याचे सांगत घुमजाव केले आहे. कोरोना संकटामुळे आर्थिक परिस्थिती खालावलेल्या सर्वसामान्य जनतेला भरमसाठ रकमेचे बिल भरणे शक्य नाही.…

Pune News : कोरोना आणि पुणेकरांच्या प्रश्नावरून सत्ताधारी – विरोधकांत जुंपली

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. रुग्णांना बेडस मिळत नाही. त्यामुळे अनेक नागरिकांचे जीव जात आहेत. तर, मागील वर्षी जोरदार पाऊस होऊन त्यामध्ये 5 नागरिकांचा मृत्यू झाला होता. या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी…

Pune News : महाआघाडी सरकारला मराठा आरक्षण टिकवण्याची इच्छाच नव्हती : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - महाआघाडी सरकारला मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे, अशी इच्छाच नव्हती. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केली.…

Vadgaon News : सरकारला जागे करण्यासाठी पोटोबा मंदिरासमोर घंटानाद

 एमपीसीन्यूज : वडगाव मावळ येथील श्री पोटोबा देवस्थान संस्थान व अखिल भारतीय वारकरी मंडळ मावळ तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील पाच…

Pune : लॉकडाऊनच्या नावाखाली सरकारच्या अपयशाची जनतेला शिक्षा का ?-मुकुंद किर्दत

एमपीसीन्यूज : राज्य सरकार अनलॉक मिशन सुरु झाल्याचे सांगत असताना पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या तोंडचे पाणी पळाले असून आता मध्यम वर्गीयांनाही घाम फुटला…

Pune : मातोश्रीवर जाण्यात कसला कमीपणा ?; शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांना सुनावले

एमपीसी न्यूज - राज्यावर करोनाचे संकट आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करीत आहेत.  ठाकरे  यांच्या कामावर आपण समाधानी असून, मातोश्रीवर जाण्यात कसला कमीपणा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे…