Browsing Tag

Mahavikas Aghadi Government

Maval News: कोरोना संकटात कामगार कपात करणाऱ्या उद्योगांवर आमदार शेळके यांची विधानसभेत घणाघाती टीका

एमपीसी न्यूज - कोरोना महामारीच्या संकट काळात कामगार कपात करून कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या उद्योगांवर कडक कारवाई करण्याची मागणी आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत केली. विद्यार्थी व पालकांना वेठीस धरणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे…

Mumbai News : ‘माझी सत्ता, माझी मनमानी’ शिवजयंतीच्या निर्बंधावरून भाजपची महाविकास आघाडी…

एमपीसी न्यूज - छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी सरकारने नियमावली जाहीर केली आहे. यावरून भारतीय जनता पक्षाने सरकारवर टीका केली आहे. सभा घेण्यासाठी कोरोनाची भिती नाही, नियमांची गरज नाही मात्र, शिवजयंतीसाठी अनेक निर्बंध लादले…

Pimpri News: भाजपकडून करयोग्य मुल्य वाढवून छुपी करवाढ – संजोग वाघेरे

कोरोना संकटामुळे आगामी आर्थिक वर्षासाठी कोणतीही करवाढ न करण्याचा दिखावा महानगरपालिकेतील सत्ताधारी असलेल्या भाजपकडून केला जात आहे. परंतु नेहमीप्रमाणे भाजपचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.

Pimpri News : जाहिरात, व्यवसाय परवाना मिळणे झाले सहजसुलभ, 15 दिवसांत मिळणार परवाना

राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार या सेवा अधिसुचित करायच्या आहेत. त्यामध्ये जाहिरात परवाना अंतर्गत, सिनेमा चित्रीकरण परवाना अंतर्गत आणि व्यवसाय परवाना अंतर्गत सेवा निश्चित करण्यात…

Nashik News : दत्तक नाशिकला केंद्राचा न्याय; सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी देशातील…

नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांच्या कार्यकाळात ‘ग्रेटर नाशिक’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी तत्कालीन मेट्रो रेल कार्पोरेशन आणि शहरी विकास मंत्रालयाकडे या संदर्भात पाठपुरावा केला होता

Mumbai News : राज्यात मोठे उद्योग येत नसल्याने राज्याची आर्थिक स्थिती मंदावली आहे – नितीन राऊत

देशात केवळ महाराष्ट्रातच शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात दिल्या जाणाऱ्या विजेचा अतिरिक्त आर्थिक भार क्रॉस सबसिडीच्या रुपात महाराष्ट्रात लावण्यात आला आहे. बाकीच्या राज्यात शेतकऱ्यांच्या सवलतीचा भार राज्य सरकार स्वत: सहन करते.

Pune News : रक्ताचा तुडवडा कमी करण्यासाठी रक्तदान करत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन !

एमपीसी न्यूज : राज्यात रक्ताचा तुडवडा पडला असून जास्तीत जास्त नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान करावे, असे आवाहन नुकतेच महाविकास आघाडी सरकारच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार आधार सेवा केंद्र व पुणे ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने…