Browsing Tag

Mahavir Jayanti

Pune Court : पुणे जिल्ह्यातील न्यायालयांना मंगळवारी सुट्टी

एमपीसी न्यूज - महावीर जयंती निमित्त पुणे जिल्ह्यातील (Pune Court) सर्व न्यायालये मंगळवारी (दि. 4) बंद राहणार आहेत. तसे परिपत्रक पुण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक यांनी काढले आहे.मंगळवारी महावीर जयंती निमित्त पुणे न्यायिक…

Chinchwad News : विविध उपक्रमांनी महावीर जयंती साजरी

एमपीसी न्यूज - जैन संघटनांच्या वतीने भगवान महावीर जयंती निमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहेत. अहिंसा रॅली, भजन संध्या, अहिंसा पुरस्कार वितरण आणि भक्ती संगीत स्पर्धा पुरस्कार वितरण केले जाणार आहे. तसेच बिजलीनगर येथे मुमुक्षुचा सन्मान व माता…

Mahavir Jayanti Special: महावीर जयंतीनिमित्त पाहा ‘सत्यलोक’ने सादर केलेला हा माहितीपट

एमपीसी न्यूज (भार्गव जोशी) - महावीर जयंतीच्या निमित्ताने वर्धमान महावीर यांची शिकवण आणि जैन धर्माची माहिती सांगणारा video आज 'सत्यलोक' च्या वतीने youtube आणि instagram या दोन्ही ठिकाणी प्रकाशित केला आहे. हा video बनवण्यासाठी Britannica…

Pimpri News : श्रीरामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती निमित्त मंदिरात भजन, किर्तनाचे आयोजन करू नका

एमपीसी न्यूज - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने श्रीरामनवमी, महावीर जयंती आणि हनुमान जयंती उत्सव साधेपणाने साजरे करावेत. मंदिरात भजन, किर्तन, पठन इत्यादी किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

Talegaon Dabhade: भगवान महावीर जन्मोत्सवानिमित्त अनाथाश्रमात व‌ पोलिसांना प्रसाद वाटप

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे सोमवारी (दि.6) भगवान महावीर जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. तळेगाव स्टेशन येथील उद्योगधाम कुष्ठरोग पुनर्वसन केंद्रातील…

Nigdi: जैन मंदिरात होणारा महावीर जन्मोत्सव सोहळा रद्द

एमपीसी न्यूज -  कोरोना या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (6 एप्रिल) होणारा  महावीर जन्मोत्सव सोहळा रद्द करण्यात आला आहे. या दिवशी होणारे दोन्ही अभिषेक मंदिरातील पंडित यांच्याद्वारे पार पाडले जातील.  दरम्यान कोणत्याही श्रावक व…

Kamshet : विविध धार्मिक कार्यक्रमांनी महावीर जयंती साजरी 

एमपीसी न्यूज- कामशेत येथील जैन वर्धापन स्थानकवासी संघाच्या वतीने विविध धार्मिक उपक्रमाने  भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील जैन बांधवांनी  बाजारपेठेतील वर्धमान स्थानक येथे बुधवारी सकाळी जाप आणि प्रार्थना केली.…

Maval : वर्धमान जैन श्रावक संघाच्या मिरवणुकीत खासदार बारणे यांचा सहभाग

एमपीसी न्यूज- भगवान वर्धमान महावीर यांच्या जयंतीनिमित्त थेरगाव येथील वर्धमान जैन श्रावक संघाच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांनी सहभाग घेतला.…

Pimpri : महावीर जयंतीनिमित्त कत्तलखाने बंद ठेवा; आमदार महेश लांडगे यांचे आवाहन

एमपीसी न्यूज - भगवान महावीर जयंतीनिमित्त उद्या (बुधवारी) पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यात यावीत. महावीर जयंती अहिंसेच्या मार्गाने साजरी व्‍हावी. सर्व मुक्या जनावरांची होणारी कत्तल थांबविण्याकरिता शहरातील मटण, चिकन आणि मांस…