Browsing Tag

mahavitaran

Pune : कंत्राटी वीज कामगारांचा सात जुलैपासून बेमुदत ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज - कोरोना संकटाच्या काळात वीज कंपनीच्या हजारो 'कंत्राटी' वीज कामगारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेला अहोरात्र अखंडीत वीज पुरवठा देण्यासाठी काम केले. सरकारकडून मात्र या कामगारांची उपेक्षा होत असल्याने 'कंत्राटी'…

Pune : महावितरण कर्मचाऱ्यांना दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आदेश

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महावितरणला आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे आदेश राज्याचे उर्जामंत्री, डॉ. नितीन राऊत यांनी रविवारी (दि.22) दिले असून ग्राहकांशी रोजचा होणारा संपर्क टाळण्याच्या सूचना दिल्या…

Pimpri: प्रस्तावित वीजदरवाढ मागे घेण्याची लघुउद्योग संघटनेची मागणी

एमपीसी न्यूज - महावितरणने सप्टेंबर 2018 पासून लागू केलेली वीज दरवाढ रद्द करावी. प्रस्तावित वीज दरवाढ तत्काळ मागे घेण्याची मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उर्जामंत्री नितीन राऊत,…

Mulshi : नेरेगावाला अखेर मिळाला नवीन डीपी व ट्रान्सफॉर्मर

एमपीसी न्यूज - वंदे मातरम शेतकरी संघटनेच्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून मुळशी तालुक्यातील नेरेगावात जीर्ण झालेला डीपी व ट्रान्सफॉर्मर बदलून नवीन उभारण्यात आलेला आहे. या नवीन डीपी चे उद्घाटन वंदे मातरम शेतकरी संघटनेचे अध्यक्ष…

Pimpri : वीज दरवाढ नको- मारुती भापकर

एमपीसी न्यूज - महावितरणचा प्रस्तावित दरवाढीचा प्रस्ताव फेटाळून सध्याच्या प्रचलित दरातच घट करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.महावितरणने 2020 ते 2025 या पाच वर्षासाठी 60 हजार 313 कोटी रूपयांची येणारी तूट भरून…

Hinjawadi : महावितरणतर्फे इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन

एमपीसी न्यूज- इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरला प्रोत्साहन देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाला अनुसरून महावितरण कंपनीने आता हिंजवडी येथे चार्जिंग स्टेशन सुरु केले आहे. हिंजवडी फेज 2 मधील वीज उपकेंद्रात चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले असून…

Talegaon : महावितरणची कारवाई; 45 दिवसांपेक्षा जास्त थकीत बिल असलेल्या ग्राहकांचे विद्यूत कनेक्शन…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या ज्या ग्राहकांनी ४५ दिवसांच्या पुढे विद्युत बिल भरले नाही त्या ग्राहकांचे विद्युत कनेक्शन खंडित करण्याची जोरदार कारवाई सुरू असल्याची माहिती उप कार्यकारी अभियंता राजेंद्र गोरे यांनी…

Pune : महावितरणच्या प्रादेशिक नाट्यस्पर्धेत पुणे परिमंडलाचे ‘खरं सांगायचं तर..’ अव्वल

एमपीसी न्यूज- महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत पुणे परिमंडळाचे 'खरं सांगायचं तर' हे नाटक सर्वोत्कृष्ट ठरले. तर बारामती परिमंडलाचे 'ब्रीज' या नाटकाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.बारामती…

Bhosari : एमआयडीसीतील खंडीत वीजपुरवठ्याची समस्या सुटेना; उद्योजक हैराण

एमपीसी न्यूज - वारंवार तक्रारी करून, बैठका, निवेदने, आंदोलने होऊनही एमआयडीसीतील खंडीत वीजपुरवठ्याची समस्या मार्गी लागत नाही. त्यामुळे लघुउद्योजक हैराण झाल्याचे सांगत पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने देखभाल दुरुस्ती, मोडकळीस आलेले फिडर फिलर…

Pune : विद्युत खांबावर काम करताना शॉक लागून महावितरणचा कर्मचारी गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - विद्युत खांबावर काम करताना एका महावितरणच्या कर्मचा-याला शॉक लागल्याने कर्मचारी गंभीर जखमी झाला. ही घटना गंगाधाम चौकापुढे साळवे गार्डन जवळ सकाळी घडली. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी…