Browsing Tag

Mahavitran

Maharashtra News :रब्बी हंगामात वीजपुरवठा अखंडित सुरू राहणार – ऊर्जामंत्री 

एमपीसी न्यूज - येत्या रब्बी हंगामात प्रामुख्याने कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा होईल, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी दिली. राज्याचे वीजक्षेत्र सध्या प्रतिकूल परिस्थितीत विविध संकटांना सामोरे जात असले तरी…

Pimpri news: शहरातील विद्युत रोहित्रांचे सर्व्हेक्षण करून सुरक्षेसाठीच्या उपाययोजना करा;…

एमपीसी न्यूज - भोसरी मधील इंद्रायणीनगर येथे रोहित्राच्या स्फोटामुळे घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. अशा प्रकारच्या घटना यापुढे घडू नयेत, यासाठी शहरातील सर्व विद्युत रोहित्रांचे सर्व्हेक्षण करून धोकादायक रोहित्रांच्या ठिकाणी सुरक्षेसाठीच्या…

Bhosari News: उकळते ऑइल अंगावर पडल्याने भाजलेल्या आईचाही मृत्यू; एकाच घरातील तिघे दगावले

एमपीसी न्यूज - पाच महिन्यांच्या चिमुकलीला घराबाहेरच्या अंगणात अंघोळ घालत असताना अचानक विद्युत रोहित्राचा स्फोट झाला. यामध्ये उकळते ऑइल अंगावर पडल्याने पाच महिन्यांच्या चिमुकलीसह तिची आई आणि आजी गंभीररित्या भाजल्या गेल्या. ही घटना शनिवारी…

Mumbai: थकबाकीबाबत अन्यायकारकरित्या वीज जोड कापण्यात येणार नाही- ऊर्जामंत्री

एमपीसी न्यूज- जूनमध्ये मागील तीन महिन्यातील एकूण वापराचे बिल आल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. लॉकडाऊन कालावधीत आधीच आर्थिक विंवचनेत अडकलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी वाढीव वीजबिलाबाबतच्या तक्रारीची पडताळणी करून शंकानिरसन…

Pune: महावितरण भरती प्रकियेत कंत्राटी कामगारांना प्राधान्य देण्यासाठी ‘टाळ’ आंदोलन

एमपीसी न्यूज- महावितरण कंपनीत 7000 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे 7000 वीज कंत्राटी कामगारांच्या रोजगारावर गदा येणार आहे. कंत्राटी कामगारांना भरती प्रकियेमध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने…

Bhosari: अबब ! भोसरीतील लघुउद्योजकाला महावितरणचे तब्बल 8 कोटींचे वीजबिल

एमपीसी न्यूज- लॉकडाउनच्या काळात शहरातील उद्योग बंद होते. मात्र, त्यामध्ये देखील उद्योगनगरीमधील एका उद्योजकाला तब्बल 8 कोटी 58 लाख 985 रुपयांचे केवळ छापील वीजबिल पाठवण्याचा पराक्रम महावितरणने केला आहे.दरम्यान, हे वीजबिल नजरचुकीने वितरीत…

Pune: कोरोनाच्या संकटामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वीजयोद्धांचा होणार स्वातंत्र्यदिनी गौरव

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात विविध आव्हानांना सामोरे जात आपात्कालीन परिस्थितीत अखंडित वीजपुरवठ्यासाठी विशेष कामगिरी बजावणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील महावितरणचे अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा पुणे प्रादेशिक कार्यालयस्तरावर…

Pune: पावसाळ्यातील वीजसुरक्षा…

एमपीसी न्यूज- येत्या काही दिवसांतच मान्सूनच्या पावसाला सुरवात होणार आहे. कोरोना विषाणूच्या सावटात यंदाच्या पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांपासून सावध राहण्याची अधिक गरज आहे. त्याचप्रमाणे घरातील वीज उपकरणे व सार्वजनिक वीजयंत्रणेपासून सावधगिरी…

Pimpri : नेहरूनगर परिसरात ऐन दिवाळीत दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित

एमपीसी न्यूज - पिंपरीमधील नेहरूनगर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. ऐन दिवाळीत दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांची अनेक कामे यामुळे रखडली आहेत.नेहरूनगर येथील स्थानिक नागरिक समीर पाटील यांनी…

Pimpri : महावितरणमधील अनधिकृतपणे बदल्यांप्रकरणी कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज - पुणे प्रादेशिक कार्यालयातील शशिकांत आर. पोफळीकर यांनी अनधिकृतपणे बदली व इतर आदेश काढल्याचे महावितरणच्या मुख्य चौकशी अधिका-यांच्या तपासणीमध्ये सिद्ध झाल्याचा दावा करत त्यांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य…