Browsing Tag

Mahavitran

Pune:महावितरणला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यास तांत्रिक कर्मचारी सक्षम – प्रादेशिक संचालक अंकुश नाळे…

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या महासंकटात तसेच प्रलयकारी ‘निसर्ग’ व ‘तौक्ते’ चक्रीवादळात  (Pune)महावितरणने अविस्मरणीय ग्राहकसेवेचा प्रत्यय दिला आहे. संकटकाळात देदिप्यमान कामगिरी करणाऱ्या अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अभिमान आहे.…

Chakan: खेड तालुक्यात महावितरणचा भोंगळ कारभार

 एमपीसी न्यूज -  महावितरणच्या भोंगळ कारभाराची अनेक (Chakan)उदाहरणे खेड तालुक्यात समोर येत आहेत. शेकडो घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकाला लाखोंच्या घरात वीज बिल देयके येत नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.त्यातच महावितरणचे…

Mahavitran : सरकारी कार्यालयांच्या वीजबिलांची थकबाकी 23 कोटींवर

एमपीसी न्यूज - वीजबिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची ( Mahavitran)  आर्थिक स्थिती खडतर होत असताना काही विभागाच्या सरकारी कार्यालयांकडे वीजबिलाची थकबाकी वाढली आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील प्रामुख्याने पोलीस विभाग व जिल्हा…

Mahavitran : महावितरणकडून 50 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित,पश्चिम महाराष्ट्रात 332 कोटींची…

एमपीसी न्यूज - वारंवार आवाहन करूनही वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे ( Mahavitran)  महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर होत आहे. सद्यस्थितीत पश्चिम महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 17 लाख 85 हजार वीजग्राहकांकडे 332 कोटी 79 लाख…

Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील 68 लाख वीजग्राहक होणार ‘स्मार्ट’

एमपीसी न्यूज - नव्या तंत्रज्ञानाचे तसेच (Maharashtra) आर्थिक गरजेनुसार वीजवापराच्या नियोजनाचा अधिकार देणारे स्मार्ट प्रीपेड वीजमीटर लघुदाब घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहकांकडे मोफत बसविण्याचे नियोजन महावितरणकडून पूर्णत्वास गेले…

Baramati : 5 वर्षांत 5 लाख विक्रमी वीज जोडण्या; महावितरण बारामती परिमंडलाची कामगिरी

एमपीसी न्यूज - एप्रिल 2019 ते डिसेंबर 2023 या जवळपास पाच वर्षांच्या (Baramati )कालावधीमध्ये महावितरण बारामती परिमंडलाने तब्बल 5 लाख 2 हजार 916 इतक्या विक्रमी वीज जोडण्या देण्याचे काम केले आहे. यात कृषीच्या 1लाख 9 हजार 72 वीजजोडण्यांचा…

Pune : पतंगोत्सवात वीजयंत्रणेपासून सावध राहण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज - मकरसंक्रातीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना (Pune) सार्वजनिक ठिकाणी असलेल्या उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आणि इतर वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगावी असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.शहरी व…

Pune : मागील वर्षात 2 लाखांवर विक्रमी नवीन वीज जोडण्या

एमपीसी न्यूज - नवीन वीज जोडण्या देण्यासाठी महावितरणच्या ( Pune)  पुणे परिमंडलाने वेगवान व तत्पर कार्यवाही करीत सन 2023 मध्ये सर्व वर्गवारीमध्ये विक्रमी 2 लाख 34 हजार810 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. सन 2022 च्या तुलनेत तब्बल 57…

Talegaon Dabhade : नगरपरिषदेने ठेकेदाराऐवजी दिले महावितरणाला पावणे दोन कोटी, प्रकरणाची उच्चस्तरीय…

एमपीसी न्यूज – चुकीच्या बँक खाते  क्रमांकामुळे जी रक्कम ठेकेदाराला (Talegaon Dabhade) जाणे अपेक्षीत होती. ते पावणे दोन कोटी रुपटे महावितरणच्या खात्यात जमा झाली आहे. हा सारा भोंगळ कारभार तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत घडला आहे. या गलथान कारभाराची…

Mahavitran : ट्रान्सफॉर्मर जळाला तर महावितरणला कळवा; महावितरणचे आवाहन

एमपीसी न्यूज -  ट्रान्सफॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त (Mahavitran ) ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी महावितरणने राज्यभर मोहीम सुरू केली आहे. ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर त्याची माहिती महावितरणकडे प्राप्त होण्यास विलंब…