BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Mahayuti

Pimpri: ‘महायुती’च्या सरकारला धडा शिकवा – गिरीजा कुदळे

एमपीसी न्यूज - राज्यातील महायुती सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. या सरकारला धडा शिकवण्यासाठी पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन…

Pimpri : युवाशक्तीच्या पाठिंब्यामुळे गौतम चाबुकस्वार यांचा विजय निश्चित – प्रतीक्षा घुले

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांना प्रचंड बहूमतांनी निवडून देण्याचा निर्धार युवासैनिकांनी केला. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची तरुण वर्गामध्ये क्रेझ आहे. युवाशक्तीच्या पाठिंब्यामुळे आमदार…

Pimpri: महायुतीला बंडखोरीचे ग्रहण!; भाजप, आरपीआयने देखील भरला अर्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांनी आज (गुरुवारी) आपला अर्ज दाखल केला आहे. मात्र, पिंपरीत महायुतीला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. भाजपचे प्रदेश सदस्य अमित गोरखे, भाजपचेच नगरसेवक…

Mumbai : भाजप-शिवसेना महायुतीची संयुक्त पत्राद्वारे घोषणा

एमपीसी न्यूज - भाजप-शिवसेना, रासप, आरपीआय, शिवसंग्राम आणि रयत क्रांती संघटनेच्या महायुतीची घोषणा आज (सोमवारी) झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या स्वाक्षरीने संयुक्त पत्राद्वारे…

Pimpri: विधानसभेला महायुतीच्या 240 हून अधिक जागा येतील -रामदास आठवले

एमपीसी न्यूज - भाजप-शिवसेना-आरपीआय महायुती महाराष्ट्रात एकत्र असून आगामी विधानसभेची निवडणूक एकत्रितच लढणार आहोत. महायुतीच्या 240 हून अधिक जागा येतील असा आमचा अंदाज असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (बुधवारी)…

Wakad : माझा देश म्हणजे पवारांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही – उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घराणेशाहीच्या माध्यमातून घरातील उमेदवार उभा करत आहे. हा माझा भारत देश म्हणजे पवारांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. हा सर्वसामान्य जनतेचा देश आहे. या देशातून सर्वसामान्यांचेच प्रतिनिधी जायला हवेत.…

Lonavala: रेल्वेस्थानकावर कामगार वर्गाशी साधला युतीच्या कार्यकर्त्यांनी संवाद

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा कार्य अहवाल कामगारवर्गापर्यत पोहचविण्याकरिता युतीच्या कार्यकर्त्यांनी भल्या सकाळी लोणावळा रेल्वे स्थानकावर जाऊन कामगार वर्गाशी संवाद साधला.यावेळी…

Lonavala: शहरात महायुतीची प्रचार रॅली; जयघोषात बारणे यांचे स्वागत

एमपीसी न्यूज - 'महायुतीचा विजय असो', 'खासदार श्रीरंग बारणे यांचा विजय असो' च्या जयघोषात शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांची लोणावळा शहरातून रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये रॅलीमध्ये महायुतीचे…

Pimpri : शिवशाही व्यापारी संघाचा महायुतीस पाठिंबा- युवराज दाखले

एमपीसी न्यूज - शिवसेना-भाजप व मित्र पक्षांची महायुती झालेली आहे. जागा वाटपानुसार ठिकठिकाणी मित्र पक्षांच्या उमेदवारांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे. राज्यातील शिवसेना व भाजपा महायुतीच्या लोकसभेच्या सर्व उमेदवारांना शिवशाही व्यापारी…

Maval : खारघरमध्ये ‘भारत माता की जय’च्या गर्जनेत महायुतीची प्रचार सभा

एमपीसी न्यूज- पनवेल मधील खारघर येथे शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांची प्रचार सभा उत्साहात पार पडली. 'भारत माता की जय', 'महायुतीचा विजय असो' अशा घोषणेत ही सभा उत्साहात पार पडली.…