Browsing Tag

mahesh landage

Maval News: जनतेचे प्रेम आणि विश्वास यामुळे यापुढेही आमचाच गाडा पहिला येणार – फडणवीस

एमपीसी न्यूज - जनतेचे प्रेम आणि विश्वास यामुळे 2014 आणि 2019 मध्ये आमचाच गाडा पहिला आला होता, मात्र मागच्या वेळी तीन मार्कलिस्ट जोडून काही मंडळींनी पहिला नंबर मिळवला आणि सर्वाधिक मार्क मिळवूनही आमचा पहिला नंबर गेला. परंतु जनतेने आमच्यावरील …

Pimpri News: वसंत बोराटे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करु ; अशा निर्णयाची अपेक्षा नव्हती…

एमपीसी न्यूज - मोशीतील बोराटे कुटुंबियांचे माझ्या राजकीय जीवनात महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यामुळे नगरसेवक वसंत बोराटे यांच्या निर्णयाबाबत मला कोणतेही राजकीय हेवेदावे करणार नाहीत, अशी भूमिका भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त…

Pimpri News : बैलगाडा शर्यत लढा : विजय महाराष्ट्रातील बळीराजाचा… आपल्या सर्जा-राजाचा…!

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजाचा असलेला लढा अखेर यशस्वी झाला आहे.  सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना सशर्त मंजुरी दिली आहे. हा विजय महाराष्ट्रातील बळीराजाचा आणि…

Ycmh News : कंत्राटी कर्मचा-यांना कायमस्वरूपी सामावून घ्या – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात मानधन तत्वावरील कर्मचारी मागील 10 ते 15 वर्षांपासून अखंडपणे सेवा करीत आहेत. त्यांना पालिकेच्या आस्थापनेवर कायमस्वरूपी करून घेण्याचा विषय प्रलंबित असताना…

Pimpri News : स्वस्त धान्य दुकानातून दर्जेदार धान्य पुरवठा करा – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - अन्न व पुरवठा विभागाच्या वतीने देशातील व राज्यातील अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्यपुरवठा करण्यात येत आहे. मात्र सध्या ऐन सणासुदीच्या काळात रेशन दुकानांवर मिळणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याने…

Pimpri News : शहराचा विकास करून दाखवला, शंका असेल तर समोरासमोर येऊन विचारा – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - भाजपच्या माध्यमातून आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि आमदार लक्ष्मण जगताप पिंपरी-चिंचवड शहर विकासासाठी कटिबद्ध आहोत. माननीय शरद पवारसाहेबांच्या टीकेला उत्तर देण्याइतका मी मोठा नाही. पण, भाजपच्या कार्यकाळाआधी…

Pimpri News : ‘हरित सेतू’ उपक्रमाची अंमलबजावणी करा – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व उद्याने तसेच हरित पट्ट्याना जोडणारा 'हरित क्षेत्र जोडणी विकास आराखडा' कागदावरच आहे. ‘स्मार्ट 'सिटी' अंतर्गत 2030 पर्यंतचा विचार करून शहरातील हरित क्षेत्रे विकसित करण्याची घोषणा करून वर्ष झाले. मात्र…

Pimpri News : महाविकास आघाडी सरकारकडून ओबीसींची फसवणूक – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. विविध माध्यमातून पाठपुरावा केला जात आहे. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून समाजाची केवळ दिशाभूल केली जात आहे. केवळ मतासाठी ओबीसी समाजाचा वापर केला जात…

Pimpri News: राज्यातील कुस्तीपटूंना आर्थिक सहाय्य करुन मैदाने सुरू करा – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - कोरोना काळात राज्यातील कुस्ती आखाडे आणि मैदानांसह भरविण्यात येणाऱ्या स्पर्धा बंद आहेत. त्यामुळे कुस्तीपटूंना आर्थिक फटका बसला आहे. महाराष्ट्राचा गौरव म्हणून ओळखली जाणारी कुस्ती सध्या आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे राज्य सरकारने…

Pimpri News : सर्वोच्च न्यायालयात वकील का दिला नाही? राज्य सरकारने खुलासा करावा – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे उद्या 15 सप्टेंबर रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष, आदार महेश लांडगे यांनी मंगळवारी दिली.…