Browsing Tag

Mahesh Landge

Pimpri : बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळा; आमदार महेश लांडगे यांची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांवर पुन्हा एकदा कारवाई केली आहे. पाच घुसखोर बांगलादेशींना अटक केली असून, त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड, पासपोर्ट, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला(Pimpri) मिळाला आहे. भोसरी येथील…

Bhosari : भोसरीत साकारणार महाराष्ट्रातील सर्वात मोठे ‘‘बैलगाडा शर्यत शिल्प’’

एमपीसी न्यूज - बैलगाडा शर्यत आणि शेती-माती-संस्कृती प्रति प्रचंड आग्रही ( Bhosari ) असलेले भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आता महाराष्ट्रातील सर्वात मोठे बैलगाडा शर्यत शिल्प उभारण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका…

Pimpri : मला लोकसभेची उमेदवारी देत नसाल तर आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी द्या – विलास लांडे

एमपीसी न्यूज - भोसरीत मी आणि महेश लांडगे एकत्र आलो तर(Pimpri )कुठेही अडचण येणार नाही. आम्ही एकतर्फी निवडणूक काढू,  मला शिरूर लोकसभेची उमेदवारी देत नसाल तर आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी द्यावी असे माझे स्पष्ट मत आहे. त्यांचे…

Pimpri : पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोस्ट मुख्यालयाची मागणी

एमपीसी न्यूज - स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या धर्तीवर (Pimpri) आता पिंपरी-चिंचवड पोस्ट मुख्यालय निर्मिती करावी. ज्यामुळे शहर आणि परिसरातील पोस्ट ग्राहकांना सेवेचा लाभ घेता येईल आणि कामकाजात सुसूत्रता येईल, अशी मागणी भाजपा आमदार तथा शिरुर…

Pimpri : विचार कोणाताही असो; देश अन्‌ महाराष्ट्र सुरक्षित राहिला पाहिजे – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या मस्जिदमध्ये छापा टाकून (Pimpri) देशविघातक कारवाई केल्याप्रकरणी एका डॉक्टरला अटक झाली. त्यानंतर विविध ठिकाणी छापे टाकून सुरक्षा यंत्रणांनी 40 जणांना अटक केली. आम्ही सर्व राजकीय पक्षाचे नेते…

Talwade : तळवडे ते देहू फाटा रस्त्याचे अत्याधुनिक पद्धतीने काम करा – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - देहू- आळंदी पालखी मार्गावरील तळवडे ते देहु फाटा (चऱ्होली) या पिंपरी-चिंचवड महापालिका  (Talwade ) हद्दीतील मार्गावर खड्डयांचे साम्राज्य झाले असून, प्रशासनाने अत्याधुनिक पद्धतीने काम करावे, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे…

Pimpri : शहराच्या लौकिकाला साजेशी न्यायालयाची इमारत तयार होणार – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड न्यायालयाच्या इमारतीच्या ( Pimpri ) उभारणीबाबत  ‘‘व्हीजन- 2020 ’’  मध्ये आम्ही घोषणा केली होती. याला आता मूर्त स्वरूप आले असून पिंपरी चिंचवड शहराच्या लौकिकाला साजेशी पिंपरी चिंचवड न्यायालयाची इमारत तयार होईल,…

Dighi : दिघी, बोपखेलचा समावेश पिंपरी-चिंचवड तहसीलमध्ये करण्याची मागणी!

एमपीसी न्यूज - दिघी व बोपखेल ही गावे हवेली तालुक्यातून (Dighi) वगळून पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयातील सज्जांना जोडण्याबाबत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे उत्पन्न व ‍रहिवाशी दाखला, जातीचा दाखला, ‍‍अधिवास प्रमाणपत्र…

Moshi : क्रिकेट स्टेडियमसह आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय क्रीडा संकुल; लेखाशिर्षामध्ये बदल

एमपीसी न्यूज - मोशी येथील क्रिकेट स्टेडिअमसह (Moshi) आता आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने लेखाशीर्षात बदल केला आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी याबाबत महापालिका प्रशासनाकडे…

Pimpri : प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घराचा ताबा तात्काळ द्या – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - ‘‘सर्वांसाठी घरे’’ या संकल्पनेतून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘‘प्रधानमंत्री आवास योजना’’ देशभरात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे योजनेबाबत शहरवासीयांमध्ये…