Browsing Tag

maintenance and repair of sewage pump house

Pimpri News : मैला पंप हाऊस देखभाल-दुरूस्तीसाठी पाच वेगवेगळ्या ठेकेदारांची नेमणूक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड, लांडेवाडी, काळेवाडी, पिंपळेसौदागर, दापोडी - फुगेवाडी आणि किवळे येथील मैलाशुद्धीकरण केंद्रातील पंप हाऊसची वार्षिक देखभाल-दुरूस्ती करण्यात येणार आहे. या पाचही वेगवेगळ्या पंप हाऊसच्या कामासाठी तीन…