Browsing Tag

make in india

Blog By Devdatta Kashalikar : दारू प्या, पण व्यायाम नका करू

एमपीसी न्यूज - सध्या राज्य सरकारच्या अनलॉकच्या नव्या टप्प्यात राज्यातील बार दिनांक 5 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येणार आहेत, पण त्यासोबतच जिम आणि व्यायामशाळांवरील बंदी मात्र उठवण्यात आलेली नाही. याच विषयावरील देवदत्त कशाळीकर यांचा ब्लॉग आम्ही…

Make In India: मराठमोळ्या अभियंत्याने बनवला कोविड रुग्णांची मदत करणारा रोबोट

एमपीसी न्यूज- कोविड-19 च्या काळात रुग्णांच्या सेवेत काम करणाऱ्या वॉर्ड बॉईज, परिचारिका यांचा मोठा ताण कमी करणारा रोबोट एका मराठमोळ्या अभियंत्याने बनवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मेक इन इंडिया'च्या हाकेने हा मराठमोळा अभियंता…

Indian Air Force: Tejas MK-1 विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल

एमपीसी न्यूज - भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) सुलूर या हवाई स्थानकावर ‘तेजस एमके-1’ चा भारताच्या लढाऊ विमानांच्या ताफ्यामध्ये बुधवारी समावेश करण्यात आला. सुलूर या हवाई स्थानकामधल्या ‘फ्लाईंग बुलेट’या नावाने ओळखल्या जाणा-या नंबर 18 स्क्वाड्रनचे…

Pimpri : अर्थसंकल्पामध्ये पिंपरीतील उद्योजकांना विशेष कर सवलत द्या, युवक काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज - रोजगार वाढीला प्रोत्साहन मिळण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योजकांना विशेष कर सवलत देण्यासाठी तरतूद करण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेश चिटणीस मयूर जयस्वाल यांनी महसूल मंत्री बाळासाहेब…

Pune : उद्योजकता विकास योजनांच्या अंमलबजावणीत ‘सीए’ची भूमिका महत्वाची- सदाशिव सुरवसे

एमपीसी न्यूज - कृषीनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेले औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहे. उद्योजकता विकासासाठी सरकारकडून अनेक योजना आणल्या जात असून या योजना प्रभावीपणे अमलात आणण्यासाठी सनदी लेखापालांनी पुढाकार घ्यावा. औद्योगिक…

Pune : ‘विकॅनो सुपर ३००’ मुळे होणार चारपट उर्जेची बचत

एमपीसी न्यूज - इलेक्ट्रिक व्हेईकल व पॉवर इलेक्ट्रॉनिक्ससाठी उपयुक्त आणि अतिसूक्ष्म जाडी असलेल्या ‘वीकॅनो सूपर ३००’ (२५ मायक्रोन) या नॅनो क्रीस्टलाईन रिबनचे संशोधन व निर्मिती करण्यात पुण्यातील विकर्ष नॅनो टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड अलॉईजला यश आले…